Tushar khamkar @tush_rt
if you fail dont panic, work hard and do your best. Joined November 2013-
Tweets7K
-
Followers112
-
Following172
-
Likes35K
असे का करता तुम्ही? @MumbaiPolice आझाद मैदान भागात शेकडो परप्रांतीय रस्ते अडवून आहेत. @AzadNagar11 एक मराठी मुलगा कष्ट करण्यास पुढे आला रस्त्यावर उतरून स्वयंरोजगारातून उदरनिर्वाह करण्याचे ठरवतो तो तिथे आला तर तेथील परप्रांतीयाच्या सांगण्याहून पोलीस कर्मचारी जाऊन त्रास देतात? का करताय असे ? मराठी मुलांना उदरनिर्वाह करण्याचा अधिकार नाही? कोण होता तो पोलीस कर्मचारी शोध घेऊन कारवाई करावी अन्यथा सरसकट कारवाई करा मग फक्त मराठी मुलांना टार्गेट करू नका @CPMumbaiPolice @mieknathshinde #मराठीहक्क #मराठीव्यवसायिक #मराठीस्वयंरोजगार #महाराष्ट्रवाचवा #मराठीअस्तित्त्वटिकवा #मराठीएकीकरणसमिती @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive
लोकांच्या भल्याची कामं देशात खपऊन घेतली जाणार नाहीत. केली तर थेट येरवड्यात रवानगी. एक पंडित लाख पंडित.
ज्या वेळी main stream media अचानक गप्प होऊन जातो त्यावेळी कळते सोशल मिडियाची ताकद... Millions & Much more views... This issue will be brought to National Domain.... #SantoshPandit Entire Podcast Link : youtu.be/vYHHXEe4dAs?si…
विद्यानंद बापट यांना विविध प्रश्न विचारून मीडिया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होता. बापटवर आक्रमकपणे पत्रकार जात होते. या मीडियाला एवढाच प्रश्न आहे ज्या आवेशाने तुम्ही बापटवर तुटून पडत होता तसे राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कधी तुटून पडणार? चाय बिस्कुट पत्रकारांनी उत्तर द्यावे...
संतोष पंडितांच्या अटकेवरून पोलीस स्टेशनमध्ये मोठा राडा . . संतोष पंडित यांच्या अटकेनंतर आता पुणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे... एका महिलेच्या तक्रारीवरून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली... मात्र, याच कारवाईचा दाखला देत आता इतर तक्रारदारही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले आहेत... पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात तर याच मुद्द्यावरून महिला, पुरुष आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली... तब्बल आठ तास पोलिसांनी बसवून ठेवलं, गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं, मात्र शेवटी गुन्हा दाखल केला नाही, असा तक्रारदारांचा आरोप आहे... तर दुसरीकडे कोथरूड पोलीस ठाण्यातही एका महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे आपल्याला लज्जा उत्पन्न झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारली, मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे...त्यामुळे संतोष पंडित प्रकरणात एक न्याय आणि इतर प्रकरणात वेगळा न्याय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय...
डीजेला विरोध म्हणजे गणपतीला विरोध नाही. भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही. देवेंद्रला विरोध म्हणजे महाराष्ट्राला विरोध नाही. देवेंद्र म्हणजे महाराष्ट्र नाही, भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि डीजे म्हणजे गणपती नाही! साधी गोष्ट समजत नसेल, तर समस्या तुमच्या अंधभक्तीत आहे. 🔥
ह्या माणसाला काही लोक नास्तिक बोलत आहेत.. ज्याला भगवद्गीतेतील श्लोक तोंडपाठ आहेत आणि तो गीतेची उदाहरणे देत आहे तो नास्तिक कसा असेल. इथे हिंदू हिंदुत्व करणाऱ्या किती लोकाना भगवद्गीतेतील श्लोक पाठ आहेत ते ही अर्थासहित? 🤨 हे थोड जास्तच हुशार दिसत आहे 🤣
संतोष पंडित यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी…! पंडित आणि बापट यांच्या समर्थनार्थ आज, ४ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता. 📍 कलाकार कट्टा, FC रोड, पुणे येथे सर्वपक्षीय निषेध आंदोलन! ✊ अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे राहूया. सत्याच्या लढ्यात एकजूट दाखवूया! 💐 #SantoshPandit #Bapat #निषेधआंदोलन #FCroad #Pune सत्यासाठी_लढा
विद्यानंद बापट वर हल्ला म्हणजे शांततापूर्ण उत्सवांची मागणी करणाऱ्या, ध्वनीप्रदूषणाला नकार देणाऱ्या 95 टक्के पुणेकरांवर व गोंगाट नकोच म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांवर झालेला हल्ला आहे. “अत्याचारी कधीही स्वेच्छेने स्वातंत्र्य देत नाही; ते शोषितांना संघर्ष करून मागून घ्यावे लागते.” या मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर ) च्या विधानाचा प्रत्यय घेण्याच्या वरच्या पायरीवर आता विद्यानंद बापट ने पाऊल ठेवले आहे. ध्वनिप्रदूषण करणारे अत्याचारी सहजासहजी लोकांना शांततेने जगण्याचा हक्क वापरू देणार नाहीत आता या मागणीसाठी सामान्य नागरिकांनी पुण्यात सामूहिक मोर्चा काढण्याची तयारी करावी.
तुम्ही स्वतंत्र मत मांडले तर तुमचा बापट होईल, किंवा मग पंडित सुद्धा… काळ मोठा कठीण आहे … 🙏 #MaharashtraPolitics #GaneshUtsav
इतका हल्ला होऊनही हसत बोलणारा माणूस विद्यानंद बापट..घाबरलेले नाही..अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम! महाराष्ट्राला अशाच लोकांची आवश्यकता आहे..झुंडीना न घाबरणारे... #बापट
गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे भूमिका मांडा, परंतु अशाप्रकारे गुंडगिरी केली जाणार असेल तर हे अजिबात योग्य नाही . पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर योग्य त्या कायदेशीर कलमाअंतर्गत कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना संरक्षण पुरवावे, ही विनंती! @Dev_Fadnavis @CPPuneCity #विद्यानंद_बापट #पुणे_पोलीस #गुंडागर्दी
पुण्यातील समाजसेवक संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता केली अटक. पुणे पोलिसांना गावगुंड आणि कोयता गॅंग कधी आवरता आली नाही, परंतु चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी मध्यरात्री देखील ते सरसावलेत. पुणे पोलीस आणि भाजपचा धिक्कार असो. @Dev_Fadnavis @PuneCityPolice
दूध महागलं आहे. साखर जरा उतरली पण महागच आहे. डाळी, खाद्यतेल ह्यांच्या दरात वाढ झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस स्थिर आहे पण व्यावसायिक दरात वाढ झाली आहे, म्हणजे बाहेर खाणं महागणार. शाळा, कॅालेजचा खर्च कमी होण्याचं नाव घेत नाही. घरी कुणी आजारी पडलं तर होणारा खर्च तर विचारूच नका. दर महिन्याला घरात येणारा पगार वाढत नाही. स्थिर आहे. त्यामुळे जीडीपी मध्ये वाढ झाल्याचे आणि देशाची प्रगती झाल्याचे आकडे पाहिले तरी माझं जगणं अधिक चांगलं होत नाहीय. काय कारण? #महागाई #आर्थिकपरिस्थिती
श्री. अमित ठाकरेंनी @amitrthackeray विचारलेल्या मूळ प्रश्नाकडेही आपण सर्वांनीच दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. शासनानं चालवलेल्या वसतीगृहातील निकृष्ट जेवणाकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. ही परिस्थिती केवळ एक दोन वसतीगृहात असेल असं वाटत नाही. सकस आणि स्वच्छ अन्न मिळणं हा आपल्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तो मिळत नसेल तर त्याची “जबाबदारी” निश्चित केली पाहिजे. @MNVS_Adhikrut #खरेप्रश्न #शासकीयवसतीगृहे #शिक्षण
काल मी डिजे-गोंगाटमुक्त गणेशोत्सवाच्या विषयावर विद्यानंद बापटांचा झूम इंटरव्ह्यू केला. प्रचंड विद्वान माणूस आहे, हे लगेच लक्षात आलं, तेव्हाच ठरवलं, पुढच्या वेळी “सजग भारतीय नागरीक व त्याच्या सरकारकडून अपेक्षा” यावर विद्यानंदची मुलाखत घ्यायची! youtube.com/live/NkpD6BGKs… via @YouTube
Joyce Smith @JoyceSmith166
44 Followers 1K Following I want blessings 🙏Living God's, manifest Your mighty hands in my life
Lucia alverez @Luciaalverez
875 Followers 7K Following ALL THINGS ARE POSSIBLE 🌹 Accountant+Travel+motherhood #mom 💍💎
Kailas Ghodke ( द�... @KailasGhodke07
783 Followers 1K Following #जय_महाराष्ट्र ⛳ शिवसैनिक व निसर्ग सेवक कट्टर हिंदू 🚩 MH 26
Olivia Kaith @KaithOlivi75985
428 Followers 7K Following defeat the defeat or the defeat will defeat you
Elizabeth Taylor @TaylorEliz71949
455 Followers 7K Following
पराग गा�... @paraggaikar
968 Followers 1K Following मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा #राज ठाकरे ❤️ #मराठी
Adv. Sudarshan Kelgan... @sudarshansk25
702 Followers 2K Following l Law l Politics | Social Justice | Netflix | Sitar |
SpeakUpFact @BTLFACTS25
580 Followers 4K Following Uncovering the politricks in my own way, unbiased, truth-focused. Likes ≠ Acknowledgment. If you find resonance in my thoughts, follow me.
Ranjeet Chougale @me_ranjeet4
2K Followers 2K Following कोल्हापूरचा माणूस🔥 नडला की तोडला (शब्दाने बर का 😜)⚔️ शिव शाहू फुले आंबेडकर , हे सोबत असताना मग कशाचा डर ❤️💪
Ganesh Wagh Press @ganeshwaghpress
20K Followers 21K Following Journalist @saamanaonline #socialwork #farmer
काचु पा�... @KachuPaku
194 Followers 507 Following सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज ♥️ | जादू वाला बाबा 💀 | गोष्टी वाला बाबा ☠️ | नास्तिक | अंध भक्त ❌ | आवारा | माफिविर समर्थक💪🏻 | Anti BJP🫣
मराठी म�... @Marathi_Ent
2K Followers 3K Following जगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे #मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
Tech MH-04 @TechMH04
82 Followers 445 Following जय शिवराय🚩 आपल्या हक्काचा मराठी Youtube Channel 'Tech MH-04' आला आहे. #Maharashtra #Marathi #YouTuber खाली👇 Link वर Tap करून तुमचा Support नक्की द्या🙏.
Sephora @DouaJoseph76279
100 Followers 1K Following
मस्त मल�... @antarmankivani
555 Followers 2K Following कबीर यह संसार है, जैसे सेमल फूल दिन दस के व्यवहार में, झूठे रंग न भूल...!
꧁༒♛♛༒꧂ @Clip4251
392 Followers 836 Following
Adesh kolekar @adesh_dc_kolekr
2K Followers 4K Following From the City of Legend 👑 | बारामतीकर | Anti-Fascist Communist | शाहू-फुले-आंबेडकर | पुरोगामी हिंदू | Masters in Organic Chemistry | Perusing PhD
निलेश स�... @NileshS59094353
2K Followers 4K Following बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे अंधभक्तांची आणी गद्दारांची रीतसर ठोकली जाते त्यामुळे जरा अंतर ठेऊन टिप: जश्याच तसे उत्तर दिले जाईल
Shankar P Singh Talks @shankarpsingh1
3K Followers 7K Following Bihar, Dhanbad, Jharkhand, India-826001
REBEL मराठा @RebelMaratha
489 Followers 940 Following Maratha || कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही || एकच मिशन OBC मधुन मराठा आरक्षण || मनोज दादा जरांगे पाटील समर्थक
Educationist @gaur_madhukar
1K Followers 7K Following Honesty is the best policy social worker of BJP born 01/02 Entertainment n Recreation Secretary of a society Education MSc PhD sex Male
Loyalty with SBI @ravi_smiling
642 Followers 2K Following All dues clear.I hate Lunch Breaks. I love under the table Loans
#शिवसैन�... @BhumishSave
10K Followers 3K Following युवासेना सहसचिव शिवसेना सोशल मिडिया राज्य समन्वयक #Engineer #Historian #Lawyer by #Education #Banker by profession #Shivsainik by #Heart RT not Endorsement
सुका पा�... @KotwalChavadi
763 Followers 998 Following #मराठाक्रांतीमोर्चा #मराठा 2014 पासून तीन अकाउंट डिलीट केलेत. कसले ही विरोधक राजकारणी एक होतात,कार्यकर्ते एकमेकांची कपडे फाडतात #छपू
Neha Mishra @nehamishra4736
574 Followers 2K Following
डॉ. संजय�... @DrSanjaysinghK
175K Followers 149K Following M.B.B.S., M.S. , राष्ट्रीय कार्याध्यक्ष,श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेना, अ.भा.वि.प.,बजरंग दल,वि.हि.प.,रा.स्व.संघ प्रदेश स्तरीय कार्य शिवसेना लोकसभा समन्वयक
निखिल ड�... @dan123_nik
970 Followers 3K Following छत्रपती शिवाजी महाराज 👑| Software Engineer🧑💻 | मी मराठी 🚩| “मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचत नाही, परप्रांतीय मराठी माणसांचे पाय खेचतात” - निखिल डांगे
Vilas K ℙ𝕒𝕥�... @VDKPatil
797 Followers 1K Following 🚩जय शिवराय 🚩ˡ ᴹᵒᵗᶦᵛᵃᵗᶦᵒⁿᵃˡ ˢᵖᵉᵃᵏᵉʳ, ʷʳᶦᵗᵉʳ, ᵖᵒˡᶦᵗᶦᶜᵃˡ ᵃⁿᵃˡʸˢᵗ, 𝖒𝖍𝟏x ˡ ᴿᵀˢ-ᵀʷᵉᵉᵗˢ ᵃʳᵉ ᴾᵉʳˢᵒⁿᵃˡ ⱽᶦᵉʷˢ ˡ
सारंग ल�... @SarangLSpeaks
3K Followers 5K Following
joshi vinod @vinodJo88930842
865 Followers 5K Following Everyone gets life once, live it more happily
Rofl Gandhi 295 @RoflGandhii295
52K Followers 227 Following Parody. Not Rahul Gandhi. | गांधीवादी आवाज़ उठेगी, सवाल पूछे जाएंगे इस पेज का उद्देश्य विपक्ष की आवाज को मजबूत करना
Tehseen Poonawalla Of... @tehseenp
243K Followers 17K Following Venture Capitalist •Political Analyst & Consultant • Atheist•
Abhijeet Dipke @abhijeet_dipke
517K Followers 1K Following Founder & Convenor - Cockroach Janta Party Contact: [email protected]
Cockroach Janta Party... @Cockroachisback
397K Followers 8 Following This is the only official account for CJP after the Govt of India took down our original handle @CJP_2029
Hemant Dhome । ह�... @hemantdhome21
34K Followers 176 Following Farmer-Entertainer | Dare to be Different!
Amit Mahajan @amit1078
137 Followers 13 Following
Sachin M. Sawant स�... @sachin_inc
146K Followers 1K Following National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
Dr. Deepak Pawar द�... @drdeepakpawar
7K Followers 2K Following राज्यशास्त्राचा अभ्यासक, भाषिक चळवळीचा कार्यकर्ता, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक Language activist, political analyst, writer, columnist,ideology-महाराष्ट्रधर्म
Girija @Girijaa_oak
25K Followers 576 Following This Account is not affiliated with girija oak. This is a fan page of @GirijaOak
Omprakash Rajenimbalk... @OmRajenimbalkr
29K Followers 16 Following Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.
गजाभाऊ @gajabhauX
43K Followers 4K Following जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOffice
Dr Ravindra L. Kulkar... @KulkarniRL
15K Followers 4K Following MD DNB FSCAI Cardiology , Sr Consultant Physician & Cardiologist , 25 years in Clinical Practice. #MedTwitter #JustForHearts , Founder Just For Hearts.
TEJASWWINI @tejaswwini
66K Followers 424 Following Actor- Films, Television & Theatre. Winner of Spain International Film Festival Awards! Nominee in Asia Pacific Screen Awards, Australia, Views are Personal !
Bol Bhidu @bolbhidu
33K Followers 1 Following गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत आणि अस्सल माहिती.
Shekhar @Shekharcoool5
21K Followers 6K Following
NDTV Marathi @NDTVMarathi
6K Followers 14 Following गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक घडामोडी, अचूक बातम्या आणि सखोल विश्लेषण. पाहा..वाचा आणि ऐका. Whatsapp Channel वर फॉलो करा -https://t.co/pmrFK4lPEM
Prasad Vedpathak @prasadvedpathak
45K Followers 848 Following aka Ur IndianConsumer | Entrepreneur | Social Activist | Critic | Trader | YouTuber | B.E. Mech
माझीमाय... @MajhiMaaybhoomi
387 Followers 151 Following #म #मराठीचा #मराठीबाणा #स्वायत्तमहाराष्ट्र #संयुक्तमहाराष्ट्र 🇮🇳🚩
Vilas K ℙ𝕒𝕥�... @VDKPatil
797 Followers 1K Following 🚩जय शिवराय 🚩ˡ ᴹᵒᵗᶦᵛᵃᵗᶦᵒⁿᵃˡ ˢᵖᵉᵃᵏᵉʳ, ʷʳᶦᵗᵉʳ, ᵖᵒˡᶦᵗᶦᶜᵃˡ ᵃⁿᵃˡʸˢᵗ, 𝖒𝖍𝟏x ˡ ᴿᵀˢ-ᵀʷᵉᵉᵗˢ ᵃʳᵉ ᴾᵉʳˢᵒⁿᵃˡ ⱽᶦᵉʷˢ ˡ
Kishori Pednekar @KishoriPednekar
115K Followers 26 Following Opposition Leader - Ex.Mayor of Mumbai (MCGM) - Shivsena uddhav balasaheb thackeray Deputy Leader & Spokesperson
डॉ. विश्�... @DrVishwam
26K Followers 459 Following Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.
Art of Thinking @Art0fThinking
651K Followers 16 Following Daily prompts and simple tools to help you think deeper, feel lighter, and live calmer.
मराठी ए�... @ekikaranmarathi
26K Followers 1K Following मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू
Brijesh Shakya @Brijesh_2020_
3K Followers 3K Following भ्रष्ट राजनीती सदैव एक आंदोलन को जन्म देती हैं और यही इसके पतन का कारण भी बनती हैं। (If God wills, I will never work for money.) #Politics #Sport #India🇮🇳
Sujata Bhoi @SujataBhoi19
3 Followers 22 Following
Santosh Mohite @ImMohite11
3K Followers 4K Following युवा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी संचालक - VISION COMPUTER EDUCATION अध्यक्ष-व्हिजन शैक्षणिक व सामाजिक संस्था Educator | Social Work
#शिवसैन�... @shivchintan
2K Followers 2K Following शिवसैनिक | #Shivsena | मराठी कॅलिग्राफी | Graphic Designer
Asim Sarode @AsimSarode
43K Followers 2K Following Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst
Bank of Maharashtra @mahabank
123K Followers 13 Following Ek Parivaar Ek Bank | Since 1935 Disclaimer: BoM shall not be held responsible for the confidentiality or security of any information shared with us through X.
Khemchandra Birhade @KhemBirhade
2K Followers 5K Following Working on Research of Life in Space & Universe, Human Values,Religious Unity,Caste Eradication,Environment Conservation & Animal-Trees-Plant Preservation
OPPO @oppo
1.1M Followers 249 Following OPPO is a leading global smart device brand. #MakeYourMoment For support: @OPPO__Support
राहुल्य... @RahulV192001
2K Followers 949 Following भारतीय - वसुधैव कुटुंबकम | Mumbai Samanvyak DIGI | Vidhansabha social media Samanvyak | शिवप्रेमी | Social Worker |Musician.(RT NOT ENDORSEMENT)
Anil Shidore अन�... @anilshidore
61K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
Deepali Sayed @deepalisayed
14K Followers 15 Following Artist, Director of Deepali Bhosle Sayed Trust. Chairperson of DADA SAHEB PHALKE MSK TRUST. #Shivsena Leader 🚩
Justice B.G. Kolse Pa... @KolsePatilBG
5K Followers 88 Following Retired High Court Judge,Mumbai | General Secretary Janata Dal (Secular) | Socialist
ashish jadhao @ashish_jadhao
168K Followers 2K Following Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |











































