चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Chembur PS, Mumbai. For any emergency Dial 100/112mumbaipolice.gov.in Chembur PS MumbaiJoined July 2024
ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सवर आंधळा विश्वास ठेवताय? थांबा!
तुमचे खाते कधी रिकामे होईल याची खात्री नाही!
कोणतीही गुंतवणूक खात्रीपूर्वक माहिती घेऊनच करा!
#FinfluencerFraud#TrustLogicNotInfluencers
. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली.
वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण…
जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम!
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
They stood in the line of fire,
so Mumbai could stand again.
Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour.
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
In the longest night, bravery burned the brightest.
Honouring the courage that rises, steady and bright, guiding us forward.
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 250 ते 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150#EktaDiwas@EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत फाईन आर्ट गॅलरी पासून ते चेंबूर नाका ते परत फाईन आर्ट गॅलरी इथपर्यंत सकाळी 07 ते 07.45 वा च्या दरम्यान #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
Every Rescue Sparks a New Beginning.
From preventing trafficking and rescuing girls to ensuring they never return to such predicaments, Mumbai Police’s Anti-Human Trafficking Cell stands as a pillar of hope, rebuilding lives with dignity and second chances.
#RebuildingLives
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मार्ग!
स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त करण्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते.
#RebuildingLives
आज ५९ मुंबईकरांनी आपली मते, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली.
आपल्याकडे काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी थेट संवाद साधा. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
#MeetCPOnTuesday#MumbaiPolice4All
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे!
आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या.
आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
#MeetCPOnTuesday#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
Your concerns are always our priority!
Today, 72 Mumbaikars visited the Mumbai Police Headquarters to voice their concerns, grievances, and suggestions.
If you have any questions or queries, you can meet me directly every Tuesday at 3:30 PM. No prior appointments required.
#MeetCPOnTuesday#MumbaiPolice4All
भक्तांसाठी सुरक्षा कवच,
गणपती विसर्जनात AI ची सुरक्षित यंत्रणा!
मुंबई पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रथमच AI-सक्षम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले.
१००+ सीसीटीव्ही कॅमेरे, १६ ड्रोन, RFID व GPS तंत्रज्ञानाद्वारे ७४५ मंडळांची निगराणी तसेच उपस्थित गर्दीचा आढावा यामुळे अधिकाऱ्यांना अपघात टाळणे, २४ हरवलेल्या मुलांना शोधून काढणे, पार्किंग व्यवस्थापन आणि सुमारे २० लाख भक्तांसाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
#AISmartMonitoring#MumbaiPolice4All
It is a moment of immense pride that on the occasion of Independence Day, 9 of our @MumbaiPolice colleagues are honoured with the President’s Police Medal for Distinguished Service and the Police Medal for Meritorious Service, recognising their dedicated service to Mumbai.
#PresidentsMedal#PoliceMedal
Interacted with NSS students from Vivekand College of Arts, Science and Commerce (Degree College), Chembur and Celebrated Rakshabandhan at Chembur Police Station. Assured them Safety of every Sister of the City.
विवेकानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (पदवी महाविद्यालय), चेंबूर येथील NSS विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरे केले. शहरातील प्रत्येक भगिनींच्या सुरक्षिततेची त्यांना खात्री दिली.
5 Followers 25 FollowingSimple guy | Fitness | Travel | Learning every day
* Living life one day at a time ✨
* Dream big. Stay humble. 💫
* Real Estate Professional 🏠 | Fitness En
232 Followers 504 FollowingLawyer. Like history & birds.Trustee FlaviaFoundation. Civic Issues for greater common good .Voice of the majority is no proof of Justice
36 Followers 286 FollowingThe War of Justice Against Injustice... No One is above the law, JUSTICE FIRST? *******Humanist Social Activist******* Try to do good work for nation.
3 Followers 119 FollowingAll about Andheri, The Prince of the Suburbs Retweet are not Endorsements. Replies to our tweets are personal opinions of the sender and not endorsed by us!
2K Followers 6 Followingअपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई यांचे अधिकृत खाते.
Official account of Addl. CP, North Region Mumbai. For any emergency, Dial 100/112
1K Followers 3 Followingअपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांचे अधिकृत खाते.
Official Account of Addl. CP East Region Mumbai. For any emergency Dial 100/112
2K Followers 3 Followingअपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई यांचे अधिकृत खाते.
Official account of Addl. CP South Region Mumbai. For any emergency, Dial 100/112
385 Followers 19 Followingपोलीस उपायुक्त परिमंडळ 6, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of DCPZONE6, Mumbai. For any emergency, Dial 100/112
271 Followers 102 Followingवनराई पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Vanrai police
Station,Mumbai.For emer. dial 100/112
230 Followers 92 Followingकाळाचौकी पो.ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपात्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Kalachowki PS, Mumbai. For emergency dial 100/112.
234 Followers 91 Followingकुरार पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Kurar PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
239 Followers 99 Followingआरे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Aarey PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
315 Followers 98 Followingआग्रीपाडा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थिती 100/112 वर संपर्क करा.
Official a/c of Agripada PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
383 Followers 108 Followingअंबोली पो. ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आपतकालीन संपर्क क्र 100/112
Official account of Amboli Police Station, Mumbai for any emergency, Dail 100/102
388 Followers 94 Followingअंधेरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
official account of Andheri Police Station.For emergency, Dial 100/112
261 Followers 57 Followingअँटॉपहिल पो ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते. आपात्कालीन परिस्थिती मध्ये 100/112 वर संपर्क करा.offcial a/c of Antop Hill PS, mumbai. for any emergency Dial 100/112
229 Followers 43 Followingआझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२वर संपर्क करा.
Official a/c of Azad Maidan PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
350 Followers 93 Followingबांगुरनगर पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत100/112 वर संपर्क करा.Official a/c Of Bangur Nagar PStn. Mumbai.for emergency Dial 100/112.
453 Followers 107 Followingवांद्रे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official AC of Bandra police Station, Mumbai.For any emergency,100/112
293 Followers 94 Followingभांडुप पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.offcial ac of Bandup Ps of Mumbai .for any emergency dial 100/112
229 Followers 100 Followingभोईवाडा पो ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थिती मध्ये 100/112 वर संपर्क करा. Official Account of Bhoiwada PS,Mumbai. For any Emergency Dial 100/112.
251 Followers 90 Followingभायखळा पोलीस ठाणे मुंबई,यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official A/c Of Byculla PS Mumbai. For Emergency Dial 100/112
299 Followers 95 Followingचारकोप पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थिती 100/112 वर संपर्क करा.
Official account of Charkop police station,Mumbai. For any emergency.
270 Followers 61 Followingकुलाबा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Colaba PS, Mumbai for any emergency, Dial 100/112.
231 Followers 123 Followingकफ परेड पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.Official account of Cuffe Parade P.S., For any emergency Dial 100/112
348 Followers 102 Followingदा. नौ. नगर पो ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ संपर्क करा.
Official A/c of D.N Nagar P. Stn. Mumbai. For any emergency Dial 100/112
267 Followers 104 Followingदादर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Dadar PStn, Mumbai. For any emergency, Dial 100/112.
398 Followers 107 Followingदहिसर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२वर संपर्क करा.
Official a/c of Dahisar PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
231 Followers 95 Followingदेवनार पोलीस ठाणे ,मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
off. a/c of Deonar police stn,Mumbai for any emergency, Dial 100/112
243 Followers 57 Followingधारावी पोलीस ठाणे मुंबई यांचेअधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत१००/११२ वर संपर्क करा. official accountof Dharavi Police St. Mumbai Foremergency Dail 100/112
292 Followers 112 Followingदिंडोशी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Dindoshi PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
245 Followers 91 Followingडोंगरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Dongari PS, Mumbai. For any emergency, Dial 100/112
245 Followers 166 Followingगावदेवी पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्तिथीत 100/112 वर संपर्क करा. official account of Gamdevi p. s.,Mumbai.for many emergency,dial 100/112
384 Followers 95 Followingघाटकोपर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Ghatkopar Police Station, Mumbai. For any emergenc
185 Followers 97 Followingगोराई पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२वर संपर्क करा.
Official a/c of Azad Maidan PStn Mumbai. For emergency Dial 100/112.
337 Followers 99 Followingगोरेगांव पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.Official A/C of Goregaon Police Station. For Emergency Dial 100/112.
276 Followers 103 FollowingGovandi PS, Mumbai, official X account.
गोवंडी पो ठाणे, मुंबई, अधिकृत खाते.
आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा
In emergency Situation pl call 100/112
359 Followers 100 Followingजुहू पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Juhu Police Station, Mumbai. For any emergency, Dial
211 Followers 97 Followingकांजुरमार्ग पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा. Official Account of Kanjurmarg Police Station of Mumbai.
243 Followers 85 Followingकस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Kasturba Marg PStn Mumbai.
392 Followers 93 Followingहे खार पोलीस ठाणे मुंबई यांचे अधिकृत खाते आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.
Official account of Khar Pol. stn, Mumbai. For emergency Dial 100/112