संध्याकाळी डोंबिवली स्टेशनला मनपाड्याला जायला ऑटो रिक्षा मिळत नाही.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या बस पण वेळेवर नसतात.
आणि बस पण नेमक्याच आहेत.
आणि रिक्षावालेपण 30 ऐवजी 40 रुपये भाड घेतात.
माझी KDMC la विनंती आहे संध्याकाळी बसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या.
@KDMCOfficial