Elmax @elmax625
कडवट मराठी 🚩 हिंदू अभिमान 🚩 महाराष्ट्र धर्म 🚩 Mumbai, India Joined October 2022-
Tweets17K
-
Followers184
-
Following172
-
Likes34K
@TimesNow @cityofdreamsnow please listen both sides story
@ndtv @cityofdreamsnow please listen both sides story .. Family is too arrogant..
@ddsahyadrinews @cityofdreamsnow एक हाताने टाळी वाजत नाही..
सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी युवक कुणासाठी लढताहेत? देशातील पालकांनी पण जागं झालं पाहिजे, हा देशाचा विषय आहे. • मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा मिंधे गटाचा द्वेष आता सत्तेच्या मस्तीत उघडपणे दिसू लागला आहे. किरण पावसकरांनी जे बोललं, ते त्यांच्या मनातलं बोललं. पावसकरांनी फक्त ओठांवर आणलं, जे मिंधे गटाच्या पोटात होतं. बाळासाहेबांच्या शब्दांचा हा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी तात्काळ शिवसैनिकांची माफी मागावी आणि किरण पावसकरांवर कारवाई करावी! 🚩
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे. सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ? आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार? या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे. आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध ! राज ठाकरे ।
असावा एक छंद, निष्ठावंत राहण्याचा ! #Loyalty #ShivseanUBT #RajanVichare #Thane #Nishtavant
@OzarkarVallabh @uddhavthackeray भोसडीच्या तू परत निवडून येत नसतो
@Sagarpa31447100 अरे तो कोणी राज नाही आहे राजे राजे करत आहेत त्याला .. त्याचे आडनाव राजेनिंबाळकर आहे
ह्या प्रेमाला मोल नाही..... ♥️🙏 #rajabhauwaje #nashik #shivsenaubt #Maharashtra #nashikLokSabha
योग्य माणसाला निवडुन दिल्याचा सार्थ अभिमान आहे ..
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…! गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत! उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे! @RajabhauW
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…! गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत! उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे! @RajabhauW
@DestinyyyBoss @prasadvedpathak @MumbaiPolice @RajThackeray @JadhavMns mil gyi engagment .. avinash jadhav khud ake milke gya ..
जय महाराष्ट्र ❤️
अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली
छत्रपतींचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही ! कवडीचे अक्कल नसलेला कोणीतरी भोंदू महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो ही बाब अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा कर्मावर विश्वास होता. महाराज कधीच कोणत्या भोंदू बाबासमोर झुकले नाहीत. महाराज झुकले नाहीत म्हणून हे स्वराज्य स्वाभिमानाने उभे राहिले. अशा आमच्या स्वाभिमानी दैवताचा अपमान करण्याची हिम्मत कोणी भोंदू करत असेल, ही भोंदूगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमूटपणे सहन करत असतील, तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. महाराष्ट्र योग्य वेळी उत्तर देणार !
𝐑𝐀𝐉 𝐗 �... @Raj_030609
2K Followers 760 Following
♂️☄️♐🦁�... @OfficialFc_07
4K Followers 1K Following JO UKHADNA HAI UKHAD LO मा त्यज Supporting #VivianDsena #ShivThakare ONLY GOAT #SidharthShukla #MSDian for life ❤️ CSK FTW 💛
⚔︎𝗦𝚑𝚊�... @Shanks_World
1K Followers 283 Following ll संतोषवत् न किमपि सुखम् अस्ति ॥ ll 𝗙𝗼𝗿𝗲𝘃𝗲𝗿 #SidHeart ll,ll #𝗦𝗶𝗱𝗵𝗮𝗿𝘁𝗵𝗦𝗵𝘂𝗸𝗹𝗮❤️ ll,
Subha @SHIBDU1193
3K Followers 2K Following happy to troll u ruthlessly if you blabber without logic. Admirer of #SachinTendulkar,#HrithikRoshan, #YuvrajSingh, #GauharKhan, #GautamGulati
𝐒𝐚|वन || �... @Sawan_zp
4K Followers 810 Following Strongly believe in KARMA. Once you reached your limit, It will hit back you Hard, remember.📌 backup - @_SawanZp_
Prajwal Raut @prajwaljraut
2K Followers 965 Following
DEADPOOL @bbDeadpool
4K Followers 2K Following DIPLOMACY is to do & say the nastiest things in the nicest way.🙏🙏
Suyash @Zzapurza
1K Followers 270 Following Retrophiliac😍Aesthete🤩 Reader📚 पुलंप्रेमी🙏 Football⚽️ मराठी 🎭📽 Sitcoms🖖 Tifosi🏎
आदित्य �... @VivekJadhavOff1
4K Followers 968 Following संघर्षाच्या कठीण काळात #संघटना आणि #मातोश्री सोबत असणारा प्रत्येक #शिवसैनिक आणि व्यक्ती माझ्या शेवटपर्यंत #स्मरणात राहील… 🙏🏻🚩
Mona wadidi @Monawadidi8
752 Followers 8K Following
Common Man @SAGARM_2525
1K Followers 2K Following Empowering the #Comman #Man to tackle #social issues with #HelpingHands and #AlwaysAvailable support. 🌟 Let's make a difference together!
कौस्तुभ... @HingeDeshmukh23
1K Followers 5K Following 🚩मातृभाषा मराठी सेवेसी तत्पर। वत्स-कश्यप गोत्री हिंगेदेशमुख कुलोत्पन्न शुभांगीसंजयपुत्रस्य कौस्तुभ निरंतर॥ नाशिक- मराठी शिलेदार #मराठीएकीकरणसमिती-(महा. राज्य)
ssd @ssd064708334145
261 Followers 4K Following
पराग गा�... @paraggaikar
945 Followers 1K Following मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा #राज ठाकरे ❤️ #मराठी
Jack_fun15 @Kassand88218733
80 Followers 2K Following
Devram Mhasne @DevramMhas13570
0 Followers 5 Following
Unconquerable @Yashrajshinde
2 Followers 67 Following
Chandrakant More @Chandrakan31942
234 Followers 3K Following
Ranjeet Chougale @me_ranjeet4
2K Followers 2K Following कोल्हापूरचा माणूस🔥 नडला की तोडला (शब्दाने बर का 😜)⚔️ शिव शाहू फुले आंबेडकर , हे सोबत असताना मग कशाचा डर ❤️💪
सह्याद्... @marathibaana1
7 Followers 34 Following
Ankush Khot @AnkushK2109
103 Followers 588 Following It is not possible to be flawless in everyone's eyes. Promise yourself to be blameless in your own eyes...!!!
विठ्ठल �... @Vitthal_VN
593 Followers 2K Following मराठी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य, #कडवट_मराठी, #जागरूक_मराठी #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
Ashish Pohankar @ashish_pohankar
24 Followers 7K Following 'The best investment you can make is an investment in yourself. '🪴📖📚💰
dighgok @dighe_gokul
31 Followers 523 Following
Mahadev T Atole @MahadevTAtole2
48 Followers 2K Following
Grillll @DesaleAjaykumar
63 Followers 834 Following
महेश @mahesh_chandgad
238 Followers 691 Following मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा #महाराष्ट्रधर्म प्रथम आणि अंतिम 🚩🚩🚩
Adv. Ganesh B. Gambhi... @Adv_Gana
207 Followers 833 Following 👨🏻🎓बी.कॉम., एल.एल.बी., बॅचलर ऑफ जर्नालिझम | सत्यशोधकी | निर्भिड | तर्कनिष्ठ | सुधारणावादी | वैयक्तिक मते | 📲 | आपला पक्ष...अपक्ष..😎💯
Rakesh Pagare @RakeshPagare
751 Followers 7K Following Cyber Security Architect, AI Enthusiast...RT is not an endorsement.
Nikhil Jadhav @NikhilJ32317556
605 Followers 2K Following #महाराष्ट्रप्रेम 🚩 न संपणारा प्रवाह...☘️🍀🌿🍃
Aniruddha @Anirudh262005
150 Followers 1K Following
Sameer @aasif786sheikh2
529 Followers 5K Following
TUSHAR DESHMUKH @tu59667
37 Followers 471 Following विचार अटलजीचे, हिंदुत्व अडवाणी आणि ठाकरेचे,लढवय्या बाणा शरद पवारांचा,निर्मल राजकारण गांधी घराण्याचे.(सुसंकृत राजकारण करणाऱ्या सर्वांचा समर्थक )
मराठी म�... @Marathi_Ent
2K Followers 3K Following जगातील मराठी भाषकांनी मनोरंजनात मराठीला प्राधान्य द्यावं मराठीला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे #मराठीबघाचळवळ #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #DubbingInMarathi
sagar patil @sagarpa29346266
350 Followers 3K Following
राष्ट्र... @Rashtrabhasha_
5K Followers 653 Following जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ! मराठीयत्व हेच राष्ट्रीयत्व #राष्ट्रभाषामराठी
Shubham Powar @s_Y_powar
5 Followers 281 Following
मी महार�... @cityofdreamsnow
915 Followers 3K Following महाराष्ट्र धर्म #अभिजातमराठी जय मराठी, जय महाराष्ट्र 🙏 #मुंबई #marathi #maharashtra #mumbai
👺👹tatya_vinchu_... @SurajYelave
452 Followers 973 Following 🚩मराठा🚩 ☠️ॐ भग भुगे भग्नी भागोदरी, ॐ फट स्वाहा..👹 👀👣घाबरला मला घाबरला🧟🏴 👽•• माझा आत्मा तुझ्यात.. तुझा आत्मा बाहेर ॐ फट स्वाहा..🥶 ©श्रीरंगपुर🗿👺
मराठी | Mar... @Maratha_rashtra
798 Followers 2K Following || चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् | वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् || मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा || Be A Part Of Social Revolution 🚩
Santosh @2727santosh
273 Followers 2K Following
Rohit Kumar @RohitKumar47130
50 Followers 1K Following
Imdaya171292 @Imdaya1712
263 Followers 1K Following विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा || https://t.co/wEzrKPthig || महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Yogesh Shete | यो... @YogeshSheteMNS
3K Followers 7K Following President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Panal No. 19 | Sanpada/Turbhe/Vashi - Navi Mumbai
Sarvesh @BhagadeSarvesh
154 Followers 631 Following Cricket AddicteD , IT Engineering, youtube #CSK ⚡🏏 eSports , Har Har Mahadev 🕉️☘️🔱
Shiv Thakare @ShivThakare9
65K Followers 84 Following Official Twitter Account of Bigg Boss Marathi S2 Winner and Bigg Boss 16 Runner Up Shiv Thakare
𝐑𝐀𝐉 𝐗 �... @Raj_030609
2K Followers 760 Following
♂️☄️♐🦁�... @OfficialFc_07
4K Followers 1K Following JO UKHADNA HAI UKHAD LO मा त्यज Supporting #VivianDsena #ShivThakare ONLY GOAT #SidharthShukla #MSDian for life ❤️ CSK FTW 💛
⚔︎𝗦𝚑𝚊�... @Shanks_World
1K Followers 283 Following ll संतोषवत् न किमपि सुखम् अस्ति ॥ ll 𝗙𝗼𝗿𝗲𝘃𝗲𝗿 #SidHeart ll,ll #𝗦𝗶𝗱𝗵𝗮𝗿𝘁𝗵𝗦𝗵𝘂𝗸𝗹𝗮❤️ ll,
lost🤍 @khoyasamannn
2K Followers 892 Following love @imRo45 , @iamsrk , #katrinakaif , @praticksejpal , @shivthakare9 , @iamgauravkhanna 🤍
S. @rehnedo_tum
5K Followers 76 Following
Subha @SHIBDU1193
3K Followers 2K Following happy to troll u ruthlessly if you blabber without logic. Admirer of #SachinTendulkar,#HrithikRoshan, #YuvrajSingh, #GauharKhan, #GautamGulati
𝐒𝐚|वन || �... @Sawan_zp
4K Followers 810 Following Strongly believe in KARMA. Once you reached your limit, It will hit back you Hard, remember.📌 backup - @_SawanZp_
Prajwal Raut @prajwaljraut
2K Followers 965 Following
DEADPOOL @bbDeadpool
4K Followers 2K Following DIPLOMACY is to do & say the nastiest things in the nicest way.🙏🙏
Suyash @Zzapurza
1K Followers 270 Following Retrophiliac😍Aesthete🤩 Reader📚 पुलंप्रेमी🙏 Football⚽️ मराठी 🎭📽 Sitcoms🖖 Tifosi🏎
Srijan Pal Singh @srijanpalsingh
48K Followers 2K Following Author, Entrepreneur, Teacher, Student Fmr Advisor to the 11th President of India @IIMAhmedabad Founder, kalamcenter & @homi_lab Building citizens of tomorrow
SushmaTai Andhare @andharesushama
57K Followers 11 Following ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism
Anuja Dhakras @AnujaDhakras21
26K Followers 885 Following Associate Senior Producer at @mumbaitak ( @indiatoday group), ex ABP Majha. मराठीप्रेमी. Tweets/RTs are strictly personal.
कृष्णरा... @kjedhe_
424 Followers 574 Following Go ahead, copy and use the content. You don’t need permission.
Common Man @SAGARM_2525
1K Followers 2K Following Empowering the #Comman #Man to tackle #social issues with #HelpingHands and #AlwaysAvailable support. 🌟 Let's make a difference together!
कौस्तुभ... @HingeDeshmukh23
1K Followers 5K Following 🚩मातृभाषा मराठी सेवेसी तत्पर। वत्स-कश्यप गोत्री हिंगेदेशमुख कुलोत्पन्न शुभांगीसंजयपुत्रस्य कौस्तुभ निरंतर॥ नाशिक- मराठी शिलेदार #मराठीएकीकरणसमिती-(महा. राज्य)
Vilas Bade @BadeVilas
21K Followers 488 Following Associate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words
Prafulla Wankhede �... @wankhedeprafull
73K Followers 2K Following Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
पराग गा�... @paraggaikar
945 Followers 1K Following मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा #राज ठाकरे ❤️ #मराठी
Jack_fun15 @Kassand88218733
80 Followers 2K Following
Abhijit Karande @AbhijitKaran25
32K Followers 453 Following Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
Palki Sharma @palkisu
1.0M Followers 761 Following journalist | foreign affairs |https://t.co/bAJat1eCHo https://t.co/PViKrZf41E
Chandrakant More @Chandrakan31942
234 Followers 3K Following
Ranjeet Chougale @me_ranjeet4
2K Followers 2K Following कोल्हापूरचा माणूस🔥 नडला की तोडला (शब्दाने बर का 😜)⚔️ शिव शाहू फुले आंबेडकर , हे सोबत असताना मग कशाचा डर ❤️💪
Mrs Anjali Damania @anjali_damania
144K Followers 1K Following Anti Corruption Activist who will only work in the best interest of our country. https://t.co/mRb5XAaGF5
Ankush Khot @AnkushK2109
103 Followers 588 Following It is not possible to be flawless in everyone's eyes. Promise yourself to be blameless in your own eyes...!!!
विठ्ठल �... @Vitthal_VN
593 Followers 2K Following मराठी एकीकरण समिती-महाराष्ट्र राज्य, #कडवट_मराठी, #जागरूक_मराठी #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र
dighgok @dighe_gokul
31 Followers 523 Following
Mahadev T Atole @MahadevTAtole2
48 Followers 2K Following
ठाणे पो�... @ThaneCityPolice
156K Followers 97 Following ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते, २४x७ सेवा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२ Official handle of Thane Police. Monitored 24/7, For any Emergency Dial 112.
महेश @mahesh_chandgad
238 Followers 691 Following मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा #महाराष्ट्रधर्म प्रथम आणि अंतिम 🚩🚩🚩
Adv. Ganesh B. Gambhi... @Adv_Gana
207 Followers 833 Following 👨🏻🎓बी.कॉम., एल.एल.बी., बॅचलर ऑफ जर्नालिझम | सत्यशोधकी | निर्भिड | तर्कनिष्ठ | सुधारणावादी | वैयक्तिक मते | 📲 | आपला पक्ष...अपक्ष..😎💯
गोवर्धन... @gdeshmukh1984
9K Followers 1K Following अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi बिगरराजकीय संघटना मराठीसाठी जे करता येईल ते करणे जय महाराष्ट्र ! जय मराठी #Marathi #Maharashtra Bcom,Mcom,PGFM
Raju Patil ( प्�... @rajupatilmanase
75K Followers 564 Following Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.
Rakesh Pagare @RakeshPagare
751 Followers 7K Following Cyber Security Architect, AI Enthusiast...RT is not an endorsement.
Nikhil Jadhav @NikhilJ32317556
605 Followers 2K Following #महाराष्ट्रप्रेम 🚩 न संपणारा प्रवाह...☘️🍀🌿🍃
DogeDesigner @cb_doge
1.9M Followers 1K Following
Raju Parulekar @rajuparulekar
164K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Aesthetics 𝕏 @aestheticsguyy
1.2M Followers 337 Following All things aesthetically pleasing 📸 Exclusive wallpapers via link in bio 🔗
sagar patil @sagarpa29346266
350 Followers 3K Following
राष्ट्र... @Rashtrabhasha_
5K Followers 653 Following जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें ! मराठीयत्व हेच राष्ट्रीयत्व #राष्ट्रभाषामराठी
।। अभिष�... @Late_Night1991
17K Followers 5K Following Financial Services | शेअर ब्रोकर | म्युच्युअल फंड | इन्शुरन्स | अर्थनियोजन | शेअर ट्रेनिंग | पैसा प्राधान्य | PMS | Start SIP https://t.co/0Ufg4wR7Wg #Dark #जर्जर
कु.रवी प�... @ravipdhagemns
321 Followers 285 Following जय शिवराय🚩 बजरंग दल खंड संयोजक:-कु.रवी प्र.ढगे
मी महार�... @cityofdreamsnow
915 Followers 3K Following महाराष्ट्र धर्म #अभिजातमराठी जय मराठी, जय महाराष्ट्र 🙏 #मुंबई #marathi #maharashtra #mumbai
मराठी | Mar... @Maratha_rashtra
798 Followers 2K Following || चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् | वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् || मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा || Be A Part Of Social Revolution 🚩
Santosh @2727santosh
273 Followers 2K Following



































