बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडल
Official handle of BEST Bus Transport, Mumbai.
For queries or complaints, please call 1800-227-550.bestundertaking.com मुंबई, भारतJoined July 2019
जनहित, कर्मचारीहित आणि शहराचा विकास लक्षात घेऊन बेस्टचा आराखडा सादर करावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा'च्या (बेस्ट टर्नअराउंड प्रोजेक्ट) विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात बैठक पार पडली.
बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे हित, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबींना केंद्रस्थानी ठेवून बेस्टचा आराखडा शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेस्टचे संचालन ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर मुंबई शहर, महानगरपालिका आणि राज्य शासनाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेस्टच्या भविष्यासंदर्भात सर्व सहभागी शासकीय व अशासकीय संस्था यांचा संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने विविध विभाग आणि संस्थांना एकत्र आणून व्यापक चर्चा करण्यात आली. बेस्टच्या डेपो परिसरांचा विकास दोन टप्प्यात करण्यात येईल. भविष्यात बस ताफ्याची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या विकास प्रक्रियेत बेस्टच्या मालकीच्या जमिनी विकल्या जाणार नाहीत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर वित्तीय भागीदारांच्या मदतीने या जागांचा विकास केला जाईल. जमीन आणि मालमत्तेची मालकी बेस्टकडेच राहणार असून दीर्घकालीन भाडेपट्टा मॉडेलद्वारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबईकरांना परतावा देणारा विकास हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक डेपोचा विकास केवळ व्यावसायिक उपयोगापुरता मर्यादित न ठेवता तेथे संग्रहालये, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प शहराच्या सामाजिक जीवनाला चालना देणारा ठरेल. याच अनुषंगाने निवडक डेपोमध्ये मराठी चित्रपटांसाठी समर्पित 300 ते 400 आसनक्षमतेची चित्रपटगृहे उभारण्याच्या संकल्पनेचाही विचार करण्यात यावा. अशा चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना सवलतीच्या दरात स्क्रीन उपलब्ध करून देता येतील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा विचार करून आधुनिक निवासी संकुलांची देखील उभारणी करण्यात यावी.
‘विकसित भारत 2047' मध्ये ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई 2047 चे नियोजन करा. बेस्टच्या पुढील 22 वर्षांच्या गरजांचा सखोल अभ्यास करावा. भविष्यातील बस संख्या, कर्मचारी आवश्यकता, महसूल आणि खर्च यांचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक आराखडा तयार करण्यात यावा. आर्थिक आणि तांत्रिक क्षमता असलेल्या संस्थांनाच काम करण्यासाठी संधी दिली जावी. प्रकल्प मंजुरी, परवानग्या आणि इतर प्रशासकीय बाबींचे नियोजन पूर्वतयारीतच पूर्ण करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचा अंतिम आराखड्यात योग्य समावेश करावा. मुंबईसारख्या महानगरात पार्किंगची समस्या गंभीर असून, मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करणे हे महत्त्वाचे योगदान ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या जागा आणि सुविधांचा व्यापक दृष्टीकोनातून विचार केला जावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी आणि भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घकालीन आर्थिक आराखडा असणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनासमोर मांडावा. या माध्यमातून शासनाला मिळणारा महसूल, शहराला होणारे लाभ आणि संस्थेच्या भविष्यातील गरजा यांचा समतोल साधता येईल. हा प्रस्ताव सादर करताना जनतेचा विचार, कर्मचाऱ्यांचा विचार आणि शहराचा विचार या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आराखडा तयार करावा. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त वेगाने, सर्व संबंधितांनी प्रामाणिकपणे आणि समन्वयाने कार्य करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम ठरवावा.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात बाहेरून येणाऱ्या बसेसला ऑक्ट्रॉय नाक्यांवर पार्किंगची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांची उभारणी करावी. त्याकरिता मुंबईच्या वेशीवरील दहिसर, मानखुर्द, मुलुंड येथील आनंद नगर, एलबीएस रस्ता, ऐरोली नाका येथील ऑक्ट्रॉय नाके विकसित करावेत. या ठिकाणी बसेस पार्किंग आणि प्रवासी चढ - उतार सुविधा निर्माण केल्यास मुंबई शहरात खासगी बसेस आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य होईल. हे नाके ट्रान्सपोर्ट हबच्या स्वरूपात विकसित करावे. एसटी महामंडळ बसेसबाबत स्वतंत्ररित्या चर्चा करून समन्वयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@MPLodha@ShelarAshish@AmeetSatam@TawdeRitu@misanjayghadi@prabhakarsbjp@myBESTBus#Maharashtra#DevendraFadnavis#BEST
दि. २३ मे २०२६ बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन बसमार्ग क्रमांक ए-८१४ फेरीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष मा.श्री सरवणकर,बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव श्रीमती मीनाताई कांबळी व बेस्ट समिती सदस्य उपस्थित होते.
@RakeshM90768272@CMOMaharashtra@PMOIndia After induction of additional buses in our fleet, strengthening of the mentioned routes will be done after due examination. Translate in marathi
@Amit_srt As per the letter issued by the Brihanmumbai Municipal Corporation dated 25 February 2026, underground pipeline work is being carried out at Bhandup Phatak.
Due to this diversion, Bus Route No. 453 is currently not visible to passengers on the Chalo App.
@UmeshRajendr18 We regret the inconvenience caused due to the delay of Bus 342 from Goregaon East to Konkan Vikas. The matter has been forwarded to the concerned depot for immediate attention. Thank you for bringing this to our notice and for your patience.
@nitin_gkd आपल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद वाटतो. सदर प्रकरणाची संबंधित डेपोमार्फत चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
101K Followers 151 FollowingJournalist @mid_day Author of multiple books on India's rail history & heritage. Trains, trams & buses. Biographer of Dr. E. Sreedharan. Museology @csmvsmumbai
107K Followers 30 FollowingOfficial handle of Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL). MMRCL is executing Colaba-Bandra-SEEPZ Metro Line 3 which will benefit the Mumbaikars at large
117K Followers 478 FollowingIAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.
644K Followers 158 FollowingYour daily dose of Mumbai, served fresh. We cover the news that matters. Stay ahead, subscribe here: https://t.co/v6kICs2oin
13K Followers 755 FollowingAll about Mulund, The Prince of the Suburbs... Retweets are not Endorsements… Replies to our tweets are personal opinions of the sender and not endorsed by us !
26K Followers 1K Followingमराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू
28K Followers 2K FollowingMNCDF Citizen Welfare Forum: City's most effective & popular Citizen Welfare & Redressal Forum. Public policy affairs, Legal Aid & Community Governance.
16K Followers 42 FollowingOfficial account of Ward-D of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-23864000. App - MyBMC Mobile app
20K Followers 589 FollowingMember of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)
8 Followers 267 FollowingJAN JAGRUTTI LOK SEVA SANSTHA
SUBJECT:- MEDICAL OPRATION CHARITY PRIVATE HOSPITAL. PLESE CA MOB NO 8655333646/9769898865. NGO TRESAR SARIKA MEDAM.
0 Followers 30 FollowingEducator in IGCSE School 📚
Teaching multiple subjects:- English Language, English Literature and Social Studies
Working with MET Rishikul Vidyalaya, Bandra
4.7M Followers 141 Followingमुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
107K Followers 30 FollowingOfficial handle of Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL). MMRCL is executing Colaba-Bandra-SEEPZ Metro Line 3 which will benefit the Mumbaikars at large
95K Followers 40 FollowingMMRDA is a development authority engaged in long term planning & implementation of strategic projects and financing infrastructure development in MMR.
117K Followers 478 FollowingIAS officer. Municipal Commissioner of Mumbai Municipal Corporation & MD Mumbai Metro corporation. 18 years in urban infra sector. RTs not endorsement.
6K Followers 48 FollowingIndia’s #1 bus transport technology company. Live track your bus and buy digital tickets on the Chalo App and Chalo Card. Here to help 9am - 7pm.
19K Followers 16 FollowingMMMOCL an organisation formed to operate and maintain the upcoming metro lines which consists of 225 station spread across 337 Kms within MMR #MumbaiInMinutes
64K Followers 0 FollowingLeading #MumbaiRains page since 2020 | Real Estate | Geo Politics . Also posts about topics of my interests, social & economic impacts, etc
143 Followers 7 FollowingThe official page of https://t.co/LVDKqsXqMZ for public transport schedules in Maharashtra. Unified timetables for ST Buses, KDMT, NMMT, TMT, VVMT, MBMT, PMPML and m
156 Followers 16 FollowingTMT is the public bus service for the city of Thane in Maharashtra, India, operated by the Thane Municipal Corporation (TMC).
49K Followers 76 FollowingOfficial Twitter Account of Central Railway Security Dept.
#MissionStatement: Protect and safeguard railway passengers, passenger area and railway property.
17K Followers 2K FollowingUITP (Union Internationale des Transports Publics) is the International Association of Public Transport and a passionate champion of sustainable urban mobility.
2K Followers 227 FollowingTransforming cities for people & planet through integrated, inclusive, zero-carbon urban development. Supported by the @theGEF and led by @UNEP.
227K Followers 118 FollowingDriving India’s digital payments innovation with our products like @UPI_Npci, @RuPay_npci, @Npci_Bhim, @BharatConnect_ to keep you Always Forward.