Namdev Katkar @namdevwrites
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra. Joined October 2020-
Tweets6K
-
Followers8K
-
Following1K
-
Likes3K
some moments deserve to be captured. they tell the story of a city's hustle and its peace. here are my clicks. #delhi
peace descends at eventide. #sundernursery
एलोन मस्क, महाकाय संपत्ती, जागतिक भांडवलशाहीतील बदल, आणि सामान्य नागरिक. एलोन मस्कची संपत्ती एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली हे त्यांच्यासाठी सेलिब्रेट करण्याचा प्रसंग असेल ; पण आपण? त्यांचेच शोषण करणाऱ्या जमीनदाराच्या मुलाच्या लग्नाच्या वरातीत गावातले लोक नाचतात तसे नाचायचे? स्वतःला एक पैशाचा नफा नसताना “किती ग्रेट ना” म्हणून न्यूनगंडातून, जमीनदार देवाचा अंश असतो म्हणून, कौतुक करायचे? अफाट वार्षिक मिळकत आणि त्यातून बेफाट संपत्ती संचय गोळा करणाऱ्या व्यक्तींच्या स्टोऱ्या ऐकल्या की आपल्याकडे डोळे दिपून घेऊन , स्वतःची विचारशक्ती देखील बधिर करून घेण्याची पूर्वापार पद्धत आहे. एलोन मस्क यांची स्टोरी ऐकून तेच होणार. एलोन मस्क म्हणजे नजीकच्या काळात जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाही सर्व जगासाठी काय अक्राळ विक्राळ रूप घेऊन येणार आहे ते सांगणारी पायलट कार आहे. मस्क यांची ही उपलब्धी जागतिक भांडवलशाहीतील एका नवीन फिनोमिनोनचे प्रतिनिधीत्व करत आहे. या फिनोमिनोनचे राजकीय अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करूया ___________________________ Space X/ स्पेस एक्स या एलोन मस्क यांच्या कंपनीचा ऐतिहासिक आयपिओ ठरल्याप्रमाणे अमेरिकेत पार पडला. आयपिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आयपिओ ७५ बिलियन डॉलर्सचा होता आणि एकूण २५० बिलियन डॉलर्स गोळा झाले. एका शेअरची इश्यू प्राईस १३५ डॉलर होती ती लिस्टिंग झाल्यावर दोन दिवसात १६० डॉलर्सवर गेली आहे. या बातम्यांची पुनरुक्ती नको करायला. त्यातून पुढे येणाऱ्या इतर गोष्टींवर लक्ष देऊया. _________________________________ १ स्पेस एक्सचे आज घडीचे fundamentals त्याची शेयर प्राईस टिकवून धरू शकणार नाहीत असे अनेक जाणकार सांगत आहेत. तरीदेखील संस्थात्मक आणि रिटेल गुंतवणूकदारांनी एवढ्या महाकाय पब्लिक इश्यूला भरभरून प्रतिसाद दिला. ही किमया कशी घडली. त्यात हाय व्होल्टेज हाइप / वातावरण निर्मिती तयार करण्याचा खूप मोठा वाटा आहे. मीडिया , सोशल मीडिया, वॉलस्ट्रीट वरील प्रवक्ते, financial influencers आणि तोंडातोंडी होत ही वातावरण निर्मिती केली गेली. खुद्द अमेरिकेत अजून काही नवं तंत्रज्ञान क्षेत्रातील मेगा आयपीओ ओपन एआय, anthropics.. येऊ घातले आहेत ; त्यावेळी देखील हेच होणार यात क्रिटिकल विश्लेषणाला काही वावच नसेल. फक्त शेयरचा भाव , कंपन्यांच्या बॅलन्स शीटचा आकार , मुख्य प्रवर्तकाची संपत्ती , मीडियाने तयार केलेली प्रतिमा यांनी दिपवून घ्यायचे आणि काही प्रश्न विचारायचे नाहीत २. एलोन मस्क यांनी आयपीओ लाँच करण्याच्या आधीच स्वतःसाठी स्पेस एक्स कंपनीमध्ये ८५ टक्के व्होटिंग पॉवरची तजवीज केली आहे. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे कागदावर असतील. यात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे गंभीर मुद्दे गुंतलेले आहेत. पण गुंतवणूकदारांना काहीही पडलेली नाही. तू काय कायदेशीर, बेकायदेशीर करायचे ते कर , शासनाला मॅनेज कर पण आम्हाला गडगंज नफा कमावून दे अशी गुंतवणूकदारांची मानसिकता आहे. मी म्हणेन ती पूर्व दिशा असे म्हणण्याचा प्रघात होता. पण अंतराळावर राज्य करू पाहणाऱ्या मस्क सारख्या व्यक्ती तर सूर्याला कोणत्या दिशेला उगवयाचे ते देखील मी ठरवतो अशी आत्मप्रौढी मारणारे आहेत. नवीन टेक युगातील राजे जन्माला येत आहेत प्रश्न मस्क यांचा नाही. तर गुंतणूकदार , नियामक मंडळे , शासनसंस्था , एकूण समाज, बँकिंग आणि भांडवल बाजाराची स्थिरता यांचा आहे. प्रश्न लोकशाही प्रणालीचा आहे. या सर्व मेगा कंपन्या त्या त्या क्षेत्रात मक्तेदारी वाढवणाऱ्या आहेत ; त्यांचे प्रवर्तक ओकारी येईल एवढे श्रीमंत असणार आहेत. ही मंडळी कोण निवडून येणार हे चान्स वर सोडण्याएवढी दूधखुळी नक्कीच नाहीत. तेच ठरवणार सत्तेवर कोण बसणार ते , आणि बसल्यानंतर काय निर्णय घेणार ते ठरवणार उदा. नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी मस्क देणगीदार म्हणून बरेच सक्रिय आहेत __________________ शेवटचे: एलोन मस्क कोणत्या राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात. अमेरिकेतील अनेक टेक ओलीगार्क उघडपणे उजव्या फासिस्ट राजकीय विचारसरणीचे पाठीराखे आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी केलेला नाझी स्टाईल सॅल्यूट, त्यांनी ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी म्हणून DOGE मंत्रालयातून केलेली तुफान नोकरकपात आणि अमेरिकन शासनाच्या बंद केलेल्या अनेक कल्याणकारी योजना …आठवून पहा. आपण भारतात ही माहिती कशासाठी ठेवायची ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक वाचकावर. काही सबंध नाही असे वाटले तर पोस्ट वाचलीच नाही तरी चालतेय. संजीव चांदोरकर (१७ जून २०२६)
जादू होऊ शकते यावर विश्वास असणे हेच भावना प्रधानतेचे लक्षण आहे. लहान मुलांचा जादू-चमत्कार यावर विश्वास असणे समजू शकते. शिकलेली व्यक्ती जर नाते, आजार, संपत्ती आणि अवघड परिस्थिती हे जादूटोणा करून सुधरेल असे मानणार असेल तर काही खरे नाही. शिक्षणाने विवेक निर्माण होणे गरजेचे आहे.
पक्ष फुटला. पक्षाचं नाव-चिन्ह सगळं गेलं. नव्यानं सुरुवात केली. पुन्हा भिडले. नऊ खासदार जिंकवून आणले. आता त्यातलेही सहा फोडले जातायेत. सत्ता आणि पैशाचा वापर करत एखाद्याच्या लढाऊपणाची थट्टा उडवली जातेय. ही लढाई फेअर नाहीय. अशा लढाईत उद्धव ठाकरे काय, विरोधातला कुणीच जिंकणार नाही!
येस्स. इम्तियाज अलीनं या सिनेमात शार्प कमेंट्स केल्यात. शिवाय, सिनेमाच्या शेवटी दाखवलेले व्हिजुअल्स तर मोठं स्टेटमेंट आहे. हल्लीच्या सिनेमांमध्ये हे क्वचित दिसतं.
Beyond being a beautiful film, Main Vaapas Aaunga is also a political statement. Imtiaz Ali doesn’t shy away from difficult truths, but neither does he sensationalise them for easy applause. In an era where most Hindi films commercialise hate, he chose humanity.
हरारी म्हणतो, 'असंबद्ध माहितीचा भडिमार होत असलेल्या जगात स्पष्टता हीच शक्ती असते'. संविधानाच्या चौकटीत राहून, आजच्या काळातील असेच काही गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न. बीबीसी मराठीवर 'समज-गैरसमज'च्या निमित्तानं नवीन प्रयोग. नक्की पाहा. संपूर्ण व्हीडिओ : youtu.be/HpdBgu6Ci-Y?si…
स्थिती अशी आहे की, राजाभाऊ वाजेही ठाकरेंच्या सोबत राहतील की नाही, हे ठामपणे सांगता येत नाही. पण अजूनतरी, आपल्याला कुणी इथवर आणलंय, याचं भान त्यांना असल्याचं त्यांचे अश्रू सांगतायेत.
पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या खासदारांचे डोळे पाणावले… संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे यांचं नाव घेताच वाजे यांच्या डोळ्यात पाणी आलं.
@WriterDeepak नाही ना अजून. महाराष्ट्राच्या विकासानं अजून किती रखडायचं, कुणास ठाऊक. लवकर जा म्हणावं, तुमच्यामुळे विकासाची गाडी पुढे सरकेल.
सध्याच्या घडामोडी पाहता, पुन्हा एकदा स्वत:ला, मतदार-नागरिक म्हणून, आठवण व्हावी म्हणून हे शेअर करतोय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण बनलेल्या राजकारणात एकनिष्ठा, लोकसेवा वगैरे गोष्टी क्षुल्लक आहेत. दुर्दैवी गोष्ट एकच, या सगळ्याचं नॉर्मलायझेशन होतंय.
त्यांचे व्यक्तिगत इगो आणि बिझिनेस इंटरेस्ट मधून ते भूमिका घेत/ बदलत असतात; आपण त्यात आयडियॉलॉजी शोधतो, दोष आपला आहे! [ पोस्ट सौजन्य - संजीव चांदोरकर सर ]
इम्तियाज अलीची #MainVaapasAaunga फिल्म पाहून नुकताच बाहेर आलोय. काय भारी फिल्म बनवलीय! फाळणीच्या भोवती गुंफलेली कथा. फिल्मचे काही सिन पाहताना इमोशनल झालो. आवर्जून पाहण्यासारखी फिल्म आहे. अस्सल इम्तियाज अलीची छाप असलेली फिल्म!
तर, हे पुस्तक वाचून स्वतंत्र लेख वगैरे लिहिणार नाही, कारण ते माझ्या अभ्यासासाठी आहे. ग्रंथ महागडा आहे, पण यातलं वैचारिक सोनं पाहता बौद्धिक गुंतवणूक म्हणून पाहा. मी तरी तसंच पाहतो अशा ग्रंथांकडे. ~ नामदेव काटकर (7/7)
मराठीत इंटेलेक्चुअल कॅपिटल तयार करणारे जे काही मोजके विचारवंत आहेत, त्यात कसबे सर टॉपला आहेत, असं माझं मत आहे. (6/7)
तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी गांधी वाचलं. एखाद्याचं चरित्र केवळ जन्म ते मरणाची टाईमलाईन नसावी, तर ते चिकित्सक आणि विश्लेषणात्मक असावं, हे अधोरेखित करणारं ते चरित्र आहे. मी आजवर वाचलेल्या चरित्रांपैकी कसबे सरांचं 'गांधी' सर्वोत्तम. (1/7)
Pratik S Patil @Liberal_India1
93K Followers 998 Following
Prafulla Wankhede �... @wankhedeprafull
73K Followers 2K Following Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
ashish jadhao @ashish_jadhao
167K Followers 2K Following Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
Rashmi Puranik @Marathi_rash
218K Followers 455 Following Journalist | Spiritual | Views are personal
Prashant Kadam @_prashantkadam
132K Followers 376 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
Raju Parulekar @rajuparulekar
163K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Vaibhav Kokat @ivaibhavk
38K Followers 777 Following Law student | Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |
Asim Sarode @AsimSarode
43K Followers 2K Following Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst
डेडपूल... @MarathiDeadpool
20K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling
Sachin Sawant सच�... @sachin_inc
146K Followers 1K Following National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
Dr. Vijay Chormare @DrVijayChormare
41K Followers 934 Following Writer, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
Prashant Dhumal @prash_dhumal
35K Followers 762 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी
विजय गि�... @kingsmanT11
16K Followers 2K Following लेखन | वाचन | मराठी | इतिहास | तत्वज्ञान | संस्कृती | समाजशास्र | संताचा महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र | सौत्रांतिक |
Rohan @rohanreplies
8K Followers 904 Following In 💖 with Denim, Test Cricket & Gangs of Wasseypur | Memes | James Anderson Fan
Deepak Lokhande @WriterDeepak
9K Followers 1K Following No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.
Raju Kendre @RajuKendree
15K Followers 617 Following Founder & CEO @Eklavya_India | 1st Gen | Fellow @EchoingGreen @Ashoka @AvHStiftung @Cheveningfcdo | Researcher @UniGoettingen | Forbes 30u30 | @TEDx | JDEI
Ashish Dikshit @DikshitAshish
27K Followers 3K Following Head of Digital Platforms Strategy & Delivery, BBC News Global | Nieman Fellow at @Harvard | Believes in 🏳🌈equal rights | Rationalist | मराठी @DikshitAshish2
Shrimant Mane @ShrimantManey
38K Followers 7K Following Editor, @lokmat, Nagpur लिखाण - भक्ती-भीती-भास (२०२०) हा देश आमचा आहे (२०२४) आणीबाणीचे नायक आणि खलनायक (२०२५) Retweets not endorsement. Views R Personal
MKV Cinema @CinemaMkv31805
21 Followers 449 Following
tracy Helena @THelena91122
43 Followers 217 Following Balance between simplicity and efficiency! How to achieve this ❓ 1️⃣ Focus on one trading strategy. One of the main mistakes is the constant search for the
sachin khoje @sachin711
3 Followers 2K Following
Mudassir Goenka @MudassirGoenka7
91 Followers 2K Following official Twitter account I literally hate corruption and I fit for that 🙏🙏
Amey Mule @amey_mule
121 Followers 1K Following Artist, Photographer, Cinematographer, Author, Film-maker.
Adv.Suraj Wakle | Adv... @suraj_wakl34326
10 Followers 472 Following Lawyer l politician | Social worker Bsc.,MSc.,LLB
Sonar Harshal @sonusonarr
106 Followers 1K Following वात्रटिकाकार🔲 पत्रकार🔲लेखक 🔲 राजकीय व्यंगकार 🔲 समीक्षक 🔲 मिमिर 🔲 कायद्याचा विद्यार्थी
Navin Pandey @NavinP9594
1K Followers 8K Following
Jan Jagruti Foundatio... @JagrutiJan5958
13 Followers 296 Following
Sharada Deshmukh Shar... @Sharada2559
0 Followers 10 Following
Prashantghanate0492 @Mrpacific0492
35 Followers 370 Following
Star cg news 24 @RAJENDRADH62416
22 Followers 818 Following
suhasshipalkar @suhasshipalkar
0 Followers 57 Following
Tripti Meshram 6B @6bTripti10112
4 Followers 201 Following
Priyaa @Priyaa1148247
7 Followers 3K Following
Mahesh @Mahesh44508027
0 Followers 611 Following
जय शिवर�... @Jay_Shivrai999
3K Followers 603 Following #छत्रपती_शिवाजी_महाराज🙏🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे #जय_महाराष्ट्र #शिव_शाहू_फुले_आंबेडकर
Vishal Shitole @VishalShit1906
0 Followers 70 Following
Nikhil Sanjay-Rekha A... @Surajya_Raje_
352 Followers 1K Following India-Maharashtra, Begumpura via Education-Politics, Er., Adv., IITan, Alumni: @iitdelhi @TISSpeak @NLSIUofficial, Columnist:@the_hindu @scroll_in & more
vijay patil @vijaypatilr4p
8 Followers 281 Following
Kranti Yadav @KrantiYadao
0 Followers 24 Following
Optimistix2023 @optimistix80436
109 Followers 3K Following Rationalist, Nationalist, Pro Democracy, Harmony, Brotherhood and Well Being for all .
Sanjana Kadam @SanjanaKadam99
0 Followers 22 Following
Hasan Zaboli @hasanzaboli
326 Followers 1K Following Religion is the Opium of the Masses. Politics is the last Refuge of a Scoundrel. I'm Non Religionist,Non Casteist, Non Racist,Non Creedist & a Big Animal Lover
Albert B @Albert50510
3 Followers 173 Following
KIRAN GONDHALI @KiranG56646
2 Followers 50 Following
Darshan Salunkhe @DarshSalunkhe
0 Followers 6 Following
Harshad Ekhande @ekhande_ha60317
0 Followers 69 Following
Santosh Jagtap @santoshjagtap16
17 Followers 513 Following 𑀦𑀫𑁄 𑀩𑀼𑀥𑁆𑀤𑀸𑀬 𑀚𑀬 𑀪𑀻𑀫☸️ (。◕‿◕。)➜ Whatever kind of Buddhists you don't like, I'm that one.
Bharat Thorat @thorat69935
5 Followers 216 Following
SANJEEV @SANJEEV76316378
48 Followers 1K Following
Ranjan Kumar @RanjanKuma89814
1 Followers 162 Following
NiftyFalcon @niftyfalcon
130 Followers 5K Following #TrendTrader & #Chartist wannabe #Politician #Markets the truth is #BullsMakeMoney #BearMakeMoney #PigsGetSlaughtered same is true for #Politics
PutcallBeatz @PutcallBeatz1
3 Followers 33 Following PutcallBeatz Producer for artists who want hits, not noise. Afrobeat / Trap / Global sound 🎧 Beats available 📩 Let’s work Turning ideas into hits.
Rutuja Bobade @bobaderutuja511
73 Followers 832 Following बेचैन दिल|| सख्त दिमाग़|| नींद की कमी|| और लिख़ने की कोशिश||
Ravikiran Deshmukh @RavikiranRKD
2K Followers 602 Following Mainstream media professional for 30+ yrs, reporter to political editor to media advisor at CMO. Views - personal; retweets & likes do not indicate endorsements
anilbangar @AnilBangar123
22 Followers 345 Following
vashi @vashii30
3 Followers 148 Following
Rahul Pradhan @RahulDPradhan
4 Followers 86 Following
Abdul Waris @AbdulWaris777
31 Followers 1K Following
Manish Kumar @ManishKuma18016
64 Followers 918 Following
Hp_DJs @Hp_DJs
85 Followers 5K Following
Akash Kadam @AkashKa67157894
8 Followers 452 Following
vittal shingate @vittzz
2 Followers 13 Following
Pratik S Patil @Liberal_India1
93K Followers 998 Following
Prafulla Wankhede �... @wankhedeprafull
73K Followers 2K Following Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
ashish jadhao @ashish_jadhao
167K Followers 2K Following Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
Rashmi Puranik @Marathi_rash
218K Followers 455 Following Journalist | Spiritual | Views are personal
Prashant Kadam @_prashantkadam
132K Followers 376 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
Raju Parulekar @rajuparulekar
163K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Vaibhav Kokat @ivaibhavk
38K Followers 777 Following Law student | Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |
Asim Sarode @AsimSarode
43K Followers 2K Following Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst
डेडपूल... @MarathiDeadpool
20K Followers 1K Following उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling
Abhijit Karande @AbhijitKaran25
32K Followers 450 Following Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
Sachin Sawant सच�... @sachin_inc
146K Followers 1K Following National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
Prof. Hari Narke @harinarke
26K Followers 7 Following Author of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books. ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक.
Dr. Vijay Chormare @DrVijayChormare
41K Followers 934 Following Writer, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
Prashant Dhumal @prash_dhumal
35K Followers 762 Following शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी
Amey Tirodkar @ameytirodkar
101K Followers 1K Following Special Correspondent, Frontline. here with my personal views, RTs not endorsement. [email protected]
Prasad Vedpathak @prasadvedpathak
45K Followers 813 Following aka Ur IndianConsumer | Entrepreneur | Social Activist | Critic | Trader | YouTuber | B.E. Mech
Anil Shidore अन�... @anilshidore
61K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
Ashwini More @ash_politik
1K Followers 6K Following policy and geopolitical researcher in a meme nation @ash_politics backup account
Tejshree Purandare @tejshreethought
9K Followers 4K Following Girl with Boom Dreamer Achiever, Story Teller Workaholic. Marathi Mulgi ➡️Indore Loves chasing good story ▪️Now @Ndtv ex @timesnow @Aajtak @republic
Madhura Wairkar @madhurawairkar
17 Followers 56 Following Museum professional, traveller, textile lover, wife
CSDS, Delhi @csdsdelhi
12K Followers 49 Following Institute for research in social sciences and humanities. Tweets are not an official endorsement of the personal opinions and views of faculty members.
Swati Shinde @SwatiShindeTOI
1K Followers 1K Following Deputy Editor @ The Times of India. Writes on education | research | astronomy | science and technology. Views expressed are personal.
Vallabh C. Ozarkar @vallabhozarkarr
2K Followers 826 Following Journalist @IndianExpress Maharashtra politics, governance & public policy | RTI, legislature, elections & urban governance | Mumbai
Sukhada @appadappajappa
49K Followers 5K Following Hi! I tweet about books, movies, culture, feminism, trivia and share looooots of quotes 📚 | MICAn, I recommend books on my Insta : @/sukhada
Varrun Sukhraj @thevarrun
414 Followers 78 Following Shakti’s Baba ! Learning Father. Practicing Observationist. Tolerant Indian. A Filmmaker.
Cockroach is Back @Cockroachisback
283K Followers 2 Following
Jason Hickel @jasonhickel
302K Followers 1K Following Professor at ICTA-UAB and Visiting Senior Fellow at LSE • Author of THE DIVIDE and LESS IS MORE • Global inequality, political economy and ecological economics
Prashant Lokhande. @prashantias2001
3K Followers 481 Following Personal Twitter account. views are personal. RTs not endorsement
Amrita Mahale @amritamahale
3K Followers 223 Following Author of the novels 'Real Life' (2025) and 'Milk Teeth' (2018) | Tech/AI for public health | Interested in books, cities, technology, gender and (pop) culture
Abhijeet Dipke @abhijeet_dipke
330K Followers 988 Following Founding President - Cockroach Janta Party
Dear Boss @Dea_rBoss
13K Followers 3K Following Building disciplined men. Health • Wealth • Mindset.
Midland The Book Shop... @midlandbook
2K Followers 422 Following We are India's OG Indie Bookstore since 1978. From Delhi to the world, our books travel farther than your wanderlust! To order: [email protected]
Saurabh Koratkar @saurabhkoratkar
11K Followers 247 Following Journalist | Criticizer | Investment learner | Experimental chef | News Anchor @zee24taasnews | Ex.TV9 Marathi,Abp majha (Views are personal)
RK Vij @ipsvijrk
246K Followers 2K Following former DG Police (IPS-88), humanitarian at heart, antagonist to violence, a keen learner and a passionate writer. Tweets are in personal capacity.
Nilim Dutta @NilimDutta
15K Followers 6K Following Radical Marxist. Bahujan Atheist. NOT Hindu. NOT Bengali. Assamese. Koch. Tribal. Chairman, Unified People's Movement - @Peoples_Movemnt /@UPM_India.
Ravindra Khatale, IAS @RavindrKhatale
3K Followers 161 Following Collector and District Magistrate, Gandhinagar
Kaustubh Dhavse @kdhavse
11K Followers 928 Following Chief Advisor to CM @dev_fadnavis. Head of @MHCMWarRoom, Board Member @MumbaiFilmFest , @spjimr and Harvard @kennedy_school alum. Views are personal
Pranali P. Patole @swiftie_sweety
597 Followers 493 Following एका जन्माच्या पाठी, दुसऱ्या जन्माची धास्ती ।।असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही. #PhDScholar
Free Breathing (Open ... @FreeBreathing0
598 Followers 2K Following Read 📚 Ur Space | Educate Every Child - Judicature | Environment | Sociology | Humanity | Art & Culture | Political Science | Anthropology | Psychology | Tech
Discounts Deck @discountsdeck
197K Followers 1 Following Find The Latest Deals & Offers in India | Note: Price & Stock are subjected to change without notice | As an Amazon associate, I earn from qualifying purchase|
Kasturi Walimbe @kasturi_walimbe
48 Followers 44 Following Journalist @ThePrintIndia | Reporting on Mumbai, civic governance, the city’s changing landscape and stories from the ground in Maharashtra
Al Jazeera Breaking N... @AJENews
2.6M Followers 167 Following Breaking news from around the world. Follow @AJEnglish for analysis, videos and more. Join us on Telegram for real-time updates: https://t.co/1kI7glEwwA
Uttara @uttaravarade
67 Followers 341 Following
Vivek Bhimanwar, IAS @bhimanwar
3K Followers 46 Following Chairman, Maharashtra Public Service Commission
Josy Joseph @josyjosephkj
22K Followers 5K Following Order Now 'Birth of a Nation' - https://t.co/hjDCmpLFIF | Founder: Confluence Media | Managed by Team Josy Joseph
Vandana Chaudhary @vandymini
10K Followers 8K Following Co-Founder @RollingNature, @InitiativEarth & @IKBOE_OFFICIAL Botanist | Environmentalist | Plantaholic | Humanitarian | MOM | A creative mind with a cause.
Minal Karanwal @Minal_IAS
29K Followers 497 Following IAS 2019 batch | MH cadre | PD PoCRA | RTs are not endorsements
Michael Kugelman @MichaelKugelman
242K Followers 3K Following Senior Fellow, South Asia @AtlanticCouncil. Writer of @ForeignPolicy's weekly South Asia Brief. Nonresident Senior Fellow @AsiaPacificFdn. Ex-@thewilsoncenter.
वाक़िफ़... @Tere_do_nainaaa
18K Followers 4K Following Poetic_Photography 📸 || संगीत 🎼 || साहित्य 📚 || सिनेमा 📽️ || की पुछ दे ओ हाल फ़कीरां दा।🌻
WALLPAPER KING @SAlom63799
33K Followers 3K Following
Prashant Sudamrao Jag... @JagtapSpeaks
14K Followers 36 Following All India Congress ✋ | Mayor (2016-17), Pune Municipal Corporation|
Unique Wallpaper @just_unique0
95K Followers 795 Following Daily dose of 4K & HD wallpapers | Crisp. Clean. Aesthetic. Dm for collaboration and promotion
Prathmesh Telang @Prathm_telang
84 Followers 1K Following Journalist @pudharionline New Delhi, Ex. Navabharat, News Nation l Post's are personal
Paul McGarr @paul_mcgarr
3K Followers 2K Following Intelligence History | Published first book on Cold War South Asia, published another on Spying in India, writing a third on Indira Gandhi & Margaret Thatcher
Brijmohan Patil @brizpatil
9K Followers 529 Following Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर. Former President, Pune Union of Working Journalists (PUWJ)
meetu jain @meetujain
19K Followers 2K Following Newshound. [email protected] Past: TOI, Indian Express, CNN News 18, Times Now, India Today. Present: Independent
Daily Mood studios @DAILYMOODSTUDIO
4K Followers 14 Following Put your mood on the screen — let the wallpaper do the talking Accept wallpaper customization
Harish @wabale
131 Followers 1K Following Father l Dip IFRS I Banker I Internal Auditor I Operational Risk Manager I Banker I CA I Khadki-Pimpalgaon Pune
Creative Canvas by Ya... @ArtByYasmeen
117 Followers 2 Following Welcome to my small world of colours, patterns, and handmade calm. Painting joy, one brushstroke at a time.
Sadaf Khan @SadafKhan_SK
605 Followers 328 Following Video Journalist @BBCHindi | Founder @unreportedlives| Past @universitycircl | alumni @jmiu_official
Sanjay Radhakisan Dan... @Sanjaydane1
107 Followers 203 Following Proud to be the son of a farmer, good reader , rational thinking , Deputy Commissioner , Social Welfare Department Pune . Govt of Maharashtra.

















