Explorer @ravkale
#Mumbai #मुंबई #जय_जगत #जयजगत #मराठी #marathi RT✘endorsement. Mumbai, India Joined September 2012-
Tweets935
-
Followers72
-
Following1K
-
Likes3K
🌉ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाची अंतिम कामे विक्रमी कालावधीत म्हणजेच अवघ्या १५ महिन्यात पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, निविदा अटी - शर्तींनुसार या उड्डाणपुलाच्या कामासाठी अजून ४ महिन्यांचा अवकाश आहे. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी या पूल प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. 💯बेलासिस मुख्य पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग, उर्वरित कामे जसे की, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामेदेखील पूर्ण झाली आहेत. पूल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना - हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने बेलासिस पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली. 🔹दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व - पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षापासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 🔹महानगरपालिका पूल विभाग (Bridges Department) , रेल्वे विभाग, संबंधित स्थानिक विभाग कार्यालय (Ward Office) आणि वाहतूक पोलिस यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, नियोजनबद्ध कार्यपद्धती व अहोरात्र परिश्रमांमुळे हा उड्डाणपूल प्रकल्प मुदतीपूर्वी यशस्वीरीत्या पूर्ण करणे शक्य झाल्याचे श्री. बांगर यांनी नमूद केले. 🔹प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते, उप प्रमुख अभियंता श्री. राजेश मुळ्ये यांच्यासह पूल विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
One Year, One Transformation From 109kg to 77kg :365 days of discipline, dedication and transformation. No shortcuts just consistent effort. Through mindful diet, healthy lifestyle changes and sustainable habits like intermittent fasting and an early dinner routine, I achieved my goal. By showing up every day, I regained energy, reclaimed control and redefined my life. Yoga and Suryanamaskars became my pillars of strength. Let this be our reminder that change begins with one step – take it today!
Visited Gokhale Bridge Site with BMC Engineers to assess progress on this long-delayed project. अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव आणि महत्त्वाचा गोखले पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित अवस्थेत आहे. परिणामी परिसरात गंभीर वाहतूक दडपण निर्माण झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काल दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पूल परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. पाहणीवेळी, येत्या १५ मे २०२५ पर्यंत पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या कामाच्या प्रगतीवर नियमित आढावा घेतला जाईल. संबंधित यंत्रणांनी दिलेल्या वेळेत आणि गुणवत्तेने काम पूर्ण करावे यासाठी पाठपुरावा केला जाईल. नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होणे, हीच आपल्या प्रयत्नांची दिशा आहे.
🔹पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर धारावी नाला या ठिकाणांना आज भेट दिली. तसेच, नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. 🔹छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत विल्हेवाट लावावी, आवश्यक त्या ठिकाणी ट्रॅश बूमचा वापर करावा. नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले. 🔹नाल्यांतून गाळ काढण्याच्या पावसाळा पूर्व उद्दिष्टापैकी ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सव्वा महिन्यांच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व चित्रफीतींचे (व्हिडिओ) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले जात आहे. त्यानिमित्ताने या कामांमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. 🔗महानगरपालिकेने नागरिकांसाठी 'swd.mcgm.gov.in/wms2025' या संकेतस्थळावर छायाचित्र / चित्रफीती उपलब्ध करून दिल्या आहेत. जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातील नाल्याच्या गाळ उपसा कामांचे तपशील पाहता येतील. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहनदेखील श्री. गगराणी यांनी यावेळी केले. 🔹प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी दौऱयास उपस्थित होते. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha
#RITES celebrates the launch of two 70m Open Web Girders for CARNAC Road Over Bridge, #Mumbai. #TeamRITES navigated complex engineering challenges over @Central_Railway to deliver yet another key milestone in #UrbanInfrastructure for @mybmc. (1/2)
@MTPHereToHelp traffic jam on #JVLR #Jogeshwari #IIT-JEE
झी गौरव पुरस्कार सोहळ्याचे पार्श्वसंगीत #मराठी
माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची स्फुट रचना आहे. विठ्ठला बद्दल इतकं सुंदर वर्णन दुसर कुठंच नाही. शांत चित्ताने ऐका !
This year we mark Shri Raj Kapoor Ji’s birth centenary. He is admired not only in India but all across the world for his contribution to cinema. I had the opportunity to meet his family members at 7, LKM. Here are the highlights…
@vinayp10 Great thread on facts and greater way to promote venture. Best wishes
Stay Humble You'd never know. There are people who pray for you without your presence and without your knowledge. Perhaps those prayers save you many times in your life. You'd never know. #odysseyoflife #quoteoftheday #quote #motivation #Inspiration #sundayvibes
मेरे बेटे,मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वे मेरे बेटे होंगे.. शिवरायांचे वंशज महात्मा फुले, म.फुलेंचे वंशज बाबासाहेब आंबेडकर आणि त्यातून आपण काही शिकलो तर आपण त्यांचे वंशज अन्यथा अर्थ नाही.. (- @Nagrajmanjule समताभूमी,फुले वाड्यातून)
I am sitting in his study. Surrounded by intense conversations this room is witness to. Memories. Debates. Books. My small personal sorrow is drowned in the ocean of public loss. Goodbye, Bibek Debroy—we will continue, in another room, at another time, across another life.
माऊलींच्या खुणा... त्यांची जपणूक जाणा! - saint dnyaneshwar memories in varanasi - Maharashtra Times (indiatimes.com) #marathi_classical_language_status #मराठी_अभिजात_भाषा
Rashad @Rashad1720907
5 Followers 181 Following
Nellie Burke @NBurke58904
1 Followers 24 Following Recruiting webshell engineers to penetrate websites, with a monthly salary of up to $100,000. If interested, please contact https://t.co/MLbDP9bgEa
Abhay Vaidya @abhay_vaidya
2K Followers 279 Following Journalist and author of the investigative book, Who Killed Osho? Truth Matters
India Infra Story Boo... @IndiaTNupdates
1K Followers 568 Following Updates on new developmental projects across India with Tamil Nadu zoomed in.Infrastructure and Technology updates. please follow us for more updates
Seepluet @SeepluetwYWsx
31 Followers 636 Following
शब्दांक... @shabdankoor
9K Followers 6K Following शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका|| 📝📚
जमिर ला�... @jamirjlandge
840 Followers 835 Following #पुस्तकेवाचणारा 📕📚📖 #वाचनप्रेमी #संगीतप्रेमी 🎶🎧🎵📻 #चित्रपटप्रेमी 🎥🎦🎞️
Thoase @Thoase197389
14 Followers 282 Following यदि आप नौकरी चाहते हैं, तो कृपया मुझे अपना फोन नंबर भेजेंमैं आपके लिए एक साक्षात्कार की व्यवस्था करूँगा।मैं चैट में बहुत व्यस्त हूं
ErGaneshKamatM.S.USA:... @gnkamat
253 Followers 635 Following YOU are SAFE, Only if your BUILDING is SAFE. Check Building/ Flat/ Factory SAFETY by Licensed Structural Engineer. For Structural Audit Quotes, Call_ 9820867755
गोष्ट प�... @valuesofmoney
7K Followers 2K Following
SupaNeat | Tech gadge... @SupaNeatCo
361 Followers 2K Following Coolest techs and gadgets, daily 💎💎💎
Abbas @Abbas38636327
75 Followers 2K Following
Chennai Express-IDLI/... @abetterbatter
86 Followers 866 Following 100% Naturally fermented batter. 🇮🇳Distributors from NAVI MUMBAI, MUMBAI & THANE are welcome.🇮🇳 Become a Distributor and earn assured Lakh+rs per month.
ABSpeaks_Era @Aapla_Ashish_01
166 Followers 3K Following स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करावी अन् स्वतःलाच हरवावे, काल होतो त्यापेक्षा उत्तम आज स्वतःला घडवावे..! #AB_Speaks_01
KIRAN KALAMDANI @KALAMDANIKIRAN
3K Followers 2K Following Architect, Urban Designer, Conservation expert, Interior Designer, Writer, photographer, poet, activist, father, husband, son, social person, world citizen.
Dinesh Jaronde @DineshJaronde
609 Followers 1K Following Author | Trainer | Counselor | Guide #निशुल्क_संपूर्ण_सेवाभावाने_समर्पित #शिक्षण_आरोग्यासाठी_आर्थिक_मदत #concentration_trainer #life_skill_trainer
धन-संपद�... @DEarthmovers
1K Followers 1K Following धर्म-महाराष्ट्र, राष्ट्रभाषा- मराठी, गर्व-मराठा, दैवत- छत्रपती, मातृभाषा- मालवणी,
Digital Marketing Stu... @DigitalMStudio
607 Followers 3K Following We are a #DigitalMarketingCompany. Digital Marketing Studio provides Digital Marketing and #WebDesigning Courses as well as Training. #SEO #PPC #SocialMedia
Alfreda Belia @Alfreda_Belia
625 Followers 2K Following You will never find time for anything. If you want the time, you must make it.
अरुण टे�... @TemghareArun
931 Followers 2K Following मराठी भाषे साठी लढा द्या...तिला वाढवा आणि पुढचा पिढीला महाराष्ट्रात फक्त मराठी बोलायला लावा.🙏 महाराष्ट्र धर्म हाच आमचा पक्ष
Marathi Chitrapat @MChitrapat
2K Followers 4K Following We are a new generation creative digital content, marketing and film promotion company.
Tostan @Tostan
9K Followers 8K Following Tostan empowers communities through a human rights-based non-formal education program throughout The #Gambia, #Guinea, #GuineaBissau, #Mali & #Senegal.
TunnelContact.com @TunnelContact
690 Followers 722 Following Networking for Tunnel & Underground Professionals. Independent, Focused & Live. #tunnelling #tunneling #tunnels #tunnelingLIVE #tunnellingNOW
मराठी व�... @mvyavsayik
1K Followers 524 Following म मराठी व्यवसायिक निर्देशिका, आता मराठी व्यावसायिक शोधणे होईल सोपे. लवकरच आपल्या सेवेत!
Shreya Chandan @chandan_shreya
994 Followers 360 Following Drx | DYPian | student activist | राष्ट्रप्रथम 🇮🇳 Ex State joint secretary @abvppaschimmaha Jalna 🔄 Pune सत्य का आधार लेकर, हम हिमालय से खड़े है 🌼
Nilesh S. @SamanyaVyakti01
131 Followers 314 Following मी शिकतोय निसर्ग कसा आहे ते, सतत करतोय निसर्ग संवर्धनाचा विचार, घेतोय आधार सोशल मीडिया चा आणि कायद्याचा सुद्धा 👤🐦🐛🐜🦋🦟🌾🌱🌲🌿🌾🦇🦔🐇🦚🦉🦢🦆🐢
Chandrakishor patil @ChanduPatilNsk
831 Followers 5K Following Chandrakishor patil nasik india 91 8698466700
Harshil Padada @harshilpadada
136 Followers 274 Following Digital Media Advertiser. I didn't want 9-5 job, so I went into social media business. Now I work 24x7
Nashik Revise🤖 @Nashikdistrict
3K Followers 3K Following Latest Nashik Updates|| News|| Nashik Info || Nashik clicks-Photography-cinema-fitness-education-foods-travel-brands-businesses-fitness-yoga-models-govt-etc||
हितेश प�... @IamPargaonkar
220 Followers 3K Following 'आयुष्य एकदाच मिळत...ते पाहुन जगू नका...ते जगुन पहा...!' भारतीय 🇮🇳 | मराठीरसिक✒ | कानसेन🎶🎼🎹 | गझलप्रेमी😍 | खवैय्या |😋🍰🍔
Base-Corporation Loan... @Basecorporation
72 Followers 2K Following BaseCorporation-Loan Services, offers financial loan solutions. to companies, businesses, contractors, such as funding and managements etc.
मराठी ब�... @marathibuffett
10K Followers 2K Following अराजकीय. आर्थिक साक्षरता. स्वप्न- आर्थिक स्वातंत्र्य 😍 गुंतवणूकदार बनवण्यासाठी. ट्वित्स हे शिकण्यासाठी, सल्ला नाही.
VIVEK SAWANT @viveksawant0001
5 Followers 21 Following
Sachin Ahire @aheresachin
1 Followers 78 Following
Let's Read India @LetsReadIndia
24K Followers 3K Following Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)
Jade Galvez @JadeGalvez7
6 Followers 54 Following
Vijayshree Pednekar @VijayshreePedn1
34 Followers 46 Following Architect and Urban Planner CO-Founder @ The Urban Project
Afshan Sultan @AfshanSultan6
10 Followers 3K Following
Blue Fjord Leaders | ... @ShelleyRow
2K Followers 3K Following Leadership training and consulting for engineering and technical professionals
RE/MAX Real Estate Co... @remax_ashishind
26 Followers 309 Following BUY, SELL, RENT COMMERCIAL:SHOP, OFFICE SPACE, RESIDENTIAL:BUNGALOW, DUPLEX, HOUSE, PLOT ,FLAT, SAKET NAGAR, SHAHPURA, BAWARIYA, HOSHANGABAD ROAD, ARERA
social worker @Hru_socialwork
850 Followers 6K Following social #inclusion for vulnerable communities and marginalised
Al Jazeera English Po... @AJEPodcasts
29K Followers 233 Following 🎧Podcasts from @AJEnglish, including #TheTake with @mmbilal and #TrueCrimeReports with @hallamohieddeen. True crime or global news: what’s your vibe? 🎧🔍
India in Atlanta @CGI_Atlanta
8K Followers 427 Following Welcome to the Twitter page of Consulate General of India in Atlanta. Other links: https://t.co/pQdns6Pu9o
Bombay Chamber @BombayChamber
2K Followers 50 Following One of the oldest Chambers in the country with several thousand members from small, medium & large companies helping in the development of commerce and trade.
Kavishala @kavishala
242K Followers 376 Following We're India's most loved poetry platform. We connect a global community of 40+ Million poets & poetry lovers through the power of Poetry. #LikhoKavishalaPe
टाकबोरू... @takboru01
711 Followers 979 Following नवीन लेखक आणि वाचकांचा नवा विचारमंच! मराठी ई-साहित्यिक विश्वातील नवे संकेतस्थळ. जिथे दैनंदिन पातळीवर नवीन साहित्य प्रकाशित होते! https://t.co/ZiLUmpk0PF
MCMCR @MCMCR_BMC
105 Followers 5 Following 🌟 MCMCR - MCGM Centre for Municipal Capacity Building & Research 🌟 Empowering Urban Local Bodies with capacity building, consultancy, and practical research.
The India Cable @TheIndiaCable
11K Followers 16 Following Premium subscriber-only newsletter from The Wire | Written by @SushantSin, @mkvenu1, @seemay, @bombaywallah and @svaradarajan | Editor: @pratik_k
Sidharth Bhatia @bombaywallah
99K Followers 1K Following Founder Editor, The Wire; My latest book-Mumbai A Million Islands. The Wire Talks Podcast, every Friday. Politics, culture & beloved Bombay. Troll intolerant.
Maharashtra Infra म... @Maha_infra
2K Followers 28 Following Updates and information of Infrastructure,Industrial and Tourism development in Maharashtra state
Maharashtra Matters @infra_maha
12 Followers 10 Following
Wassup Mumbai @Wassup_Mumbai
11K Followers 2 Following Follow us if you love Mumbai 😍😍 | Use #WassupMumbai & tag us to get featured 😊😊| Places 🏞🌅🏕| Food 🍔🍟🍕☕| Travel Guide 🚂🚃🚣🛫| Lifestyle ⛹🏋🚴🏊|
@Patralekha2011 �... @patralekha2011
10K Followers 7K Following Visiting Fellow @YaleGHJP Words:@TheLancet,@bmj_latest,@TheAtlIdeas,@fpjindia @AsianAge,@AmarUjala,@theHindu, @DeccanChronicle,@DeccanHerald
Chinmay Gavankar @chinmaygavankar
804 Followers 453 Following Ex-Google and Microsoft,RTI activist trying to be a better and alert citizen of India,Big Data Analytics & Cloud Computing Professional.Views are personal .
Tawadotcom @Tawadotcom
151K Followers 893 Following Jangan serius, sini isinya dibawa happy aja!!peace
Kalache Ganit @KalacheGanit
69 Followers 1 Following स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि तिच्याभोवती फिरणारा चंद्र या एवढ्या गोष्टींवर कालगणनेचा संपूर्ण डोलारा तोललेला आहे. समजून घेऊ हे सारं.
Deepak R Patil @patildeepakr
556 Followers 1K Following ✈️ IAF Veteran | BA.LLB · MBA · DME Real Estate | Stamp Papers & Registration | 30+ yrs in service of Nation. Now decoding and reforming property law. 🇮🇳
Dr. Shyam Choudhari @shyamchoudhari
27 Followers 46 Following Paediatrician..MBBS MD Paediatrics @ Choudhari Balrugnalaya,Kalamb.
shahupatole @smpatole
65 Followers 21 Following
Anita Sabat - ଡ. �... @anitaexplorer
8K Followers 946 Following Cultural Advocate, Researcher; Social Worker, Heritage Activist; #GITag #OdishaGI Consultant 🇮🇳 #RasagolaDibasa #GuruPadmasambhava #CorrectRepresentation
Rahul Narwekar @rahulnarwekar
21K Followers 61 Following Speaker of Maharashtra Legislative Assembly, Member of Legislative Assembly (MLA) Maharashtra -187, Colaba Assembly Constituency.
Chris Boettcher @chrisboettcher9
843K Followers 513 Following Helping Men and Women over 40 lose 15-150 lbs and resolve chronic health issues without medication. Doctor PT | Husband | Father x4 | 10x Ironman
Gulzaariyat @gulzaariyat_
44K Followers 30 Following कोई मरता रहा बात करने को, किसी को परवाह तक नहीं !💔
Speaker of Maharashtr... @RahulN_Office
983 Followers 11 Following This is the official account of the office of Shri @rahulnarwekar, Speaker of Maharashtra Legislative Assembly
Sidharth II सिद... @sidharthgehlot
71K Followers 143 Following Founder - Septemberish & r/developersIndia Design + Branding + Development Support my work - https://t.co/FYm4f9Sr52 https://t.co/RSZmB7rc9V
UGC INDIA @ugc_india
483K Followers 9 Following Official X account of University Grants Commission, New Delhi
Dr. Abhay Jere @abhayjere
43K Followers 102 Following ExVice Chairman, All India Council for Technical Education (AICTE) & ExChief Innovation Officer, Ministry of Education, Govt of India
AICTE @AICTE_INDIA
171K Followers 36 Following Official twitter account of All India Council For Technical Education.
CSIR-CMERI @CSIR_CMERI
9K Followers 153 Following CSIR -Central Mechanical Engineering Research Institute is India's Apex National R&D Institute in Mechanical Engineering & allied areas under the aegis of CSIR.
Anil Sahasrabudhe @adsahasrabudhe
11K Followers 98 Following PhD in engg from IISc Bangalore. former Deputy Director IITG, Director COEP and chairman AICTE. now Chairman National Educational Technology Forum, NBA and NIF
Sam Dalrymple @SamDalrymple123
25K Followers 186 Following International Bestselling Author of Shattered Lands. Best History Book 2025 in FT, Spectator, NPR & BBC. https://t.co/qz4iyxhm0t
Future Stacked @FutureStacked
283K Followers 142 Following AI, Tech and Robotics || Bringing the future to you. || DM for collaborations || 📩 - [email protected]
𝐑𝖎𝖌𝖍𝖙�... @MayankRighteous
15K Followers 1K Following Tweets On Temples | Bhagwat Geeta | Web Design & SEO Specialist | 𝐑𝐀𝐉𝐏𝐔𝐓
Dr. Sheetal yadav @Sheetal2242
79K Followers 2K Following Teacher | Technology | Poetry Lover | Interested in Science & Finance | Kayal Anandhi Fan | Managed by - Me & My Group of Students
Paulo Coelho Quotes @PauloCoelho_DQ
137K Followers 7 Following Follow For Daily Philosophy Thoughts of Paulo Coelho
Nagarjun (नाग�... @PoetNagarjun
5K Followers 1 Following All About Nagarjun (Vaidyanath Mishra)'s Literature. He was a Hindi and Maithili poet who has also penned Novels and short stories. (30 June'1911 - 5 Nov'1998)
भारतीय �... @wiavastukala
59K Followers 37 Following Wonderful Indian art, architecture and history! Official Twitter handle of 'भारतीय वास्तुकला(Wonderful Indian Architecture)' FB page || Instagram: @wiavastukala
Tunnelling Associatio... @TAIoffcial
3 Followers 1 Following
Ramesh Bhutekar Deshm... @RameshDsmukh
893 Followers 2K Following WP,Mun.Engineers' Association, Mumbai. Uni Code (50) Ass. Member Vasant Dada Patil Pratisthan Mumbai Dir. Shalini Sahakari Bank ltd VP UNI Asia-Pacific
Vivek Gokhale @GokhaleVivek
107 Followers 520 Following Am the citizen of this world, the earth is my nation and to do good is my religion https://t.co/AyMtpvR38z
Indian Infra Report @Indianinfoguide
72K Followers 47 Following Real time information of Indian Infra, tech and economy. The opinions expressed here are strictly personal.
काव्य क�... @KavyaKutir
90K Followers 782 Following साहित्य l पंक्तियाँ l रचना l विचार l कविता l शायरी l व्यंग l काव्य कुटीर परिवार में आपका स्वागत है 💐🙏 सरपंच : @ImSury9 Join Telegram:-https://t.co/tXJFaxDCXG
Mid Day @mid_day
644K Followers 158 Following Your daily dose of Mumbai, served fresh. We cover the news that matters. Stay ahead, subscribe here: https://t.co/v6kICs2oin
ट्विटर �... @SanskrutiMandal
1K Followers 1 Following वारसा अभिजात संस्कृतीचा, नाट्य, संगीत, कला, साहित्याचा #सांस्कृतिक 🎭
Gratitude HQ @gratefuledu64
19K Followers 4K Following Supporting gratitude & kindness as a way of life….transformative practices that foster positive emotions, build resilience, and strengthen relationships.
Krishnamurti @K__Quotes
84K Followers 0 Following Authentic daily quotes by J. Krishnamurti, selected by Krishnamurti Foundation Trust. Quote sources available on request: [email protected] © KFA/KFT
Pervin Sanghvi 🌏 @pervinsanghvi
6K Followers 3K Following 🌳 Stewardship Mother Earth 🐝 Permaculturist 🍄 Jal, Jungle, Jameen 🐾 🐈⬛ https://t.co/aOUrPOJnPo 🐕
Shalinee Kumari @shalineekumari_
898 Followers 336 Following Climate and environment journalist. South Asia Reporter @DialogueEarth_ @third_pole.
Ray Dalio @RayDalio
2.3M Followers 93 Following Official account of Ray Dalio, founder of Bridgewater Associates, author of #1 New York Times bestseller 'Principles,' professional mistake maker



















