Satej (Bunty) D. Patil @satejp
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist | satejpatil.com Kolhapur Joined March 2010-
Tweets18K
-
Followers114K
-
Following7K
-
Likes26K
शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीचा लढा!
शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा! कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक ( गोकुळ) दुध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे आणि श्री दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतरावदादा पाटील यांच्यासह उपस्थित राहीलो. यावेळी आघाडीकडून १,८५१ ठराव दूध विकास विभागाकडे सादर केले. स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची आमची बांधिलकी आहे. आमची लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, प्रतिष्ठा आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आम्ही मल्टिस्टेटचा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळेच गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकांचे नाव कायम राहिले. शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हा गोकुळचा पाया असून त्यांना वाचवण्यासाठीच आमचा लढा सुरू आहे. अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, रणजीतदादा मुरगुडकर, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, सदाशिव चरापले, अंजनाताई रेडेकर, एम. आर. पाटील- कुरुकलीकर, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, उदय पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, दरगु गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील- शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक व आजी- माजी पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवार, ३० जून २०२६, स्थळ- कोल्हापूर
महाविकास आघाडीच्या नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार @supriya_sule यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी मन:पुर्वक सदिच्छा!
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली. MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇 forms.gle/NV4UqRP8CGGeho…
TET पेपरफुटीवर सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा झाली पाहीजे शिक्षक पात्रता परिक्षा (TET) या परिक्षेसाठी सुप्रिम कोर्टाचा निर्णय आहे. अत्यंत महत्वाची असलेली परिक्षा नीट घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 6 लाख विद्यार्थ्यांसाठीची असलेली ही परिक्षा पारदर्शकपणे सरकारला घेता येत नाही हे या राज्याचे दुर्देव आहे. पुणे महानगरपालिकेचा पेपर असो, NEET पासून CBSC चे पेपर असो या सगळ्या प्रकरणांचे देशपातळीवर कुणाशी लागेबंध आहेत याचा वेध सरकारने घेतला पाहीजे. या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी आणि देशभरात राज्याची प्रतिमा सुधारण्यासाठी सभागृहाचं सर्व कामकाच बाजूला ठेऊन पेपरफुटीवर खुली चर्चा झाली पाहीजे असे आवाहन यावेळी सभागृहात केले. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भुमिका असल्याचेही म्हटले आहे. सोमवार, 29 जून 20226, स्थळ- विधानभवन, मुंबई
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तंतोतंत आकडेवारी जाहीर करा! राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबच्या प्रश्नावर बोलताना किती हेक्टर नुकसान झाले? किती शेतकरी यामुळे बाधित झाले? तसेच डीबीटीद्वारे किती नुकसान भरपाई वितरीत झाली? ती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली याची तंतोतंत आकडेवारी राज्य सरकारने जाहीर केली पाहीजे असे मत मांडले. यावर उत्तर देताना राज्याचे कृषीमंत्री मा. मकरंद जाधव यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे 1 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्या 7 लाख 9 हजार शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये डीबीटी द्वारे वितरीत केले असल्याचा खुलासा केला. सोमवार, 29 जून 20226, स्थळ- विधानभवन, मुंबई
Proud moment for Maharashtra! Persistent Group, founded by our very own @anandesh, is acquiring Nagarro, headquartered in Germany. This will likely create a $3 billion AI-led IT services group with 46,000 employees across 40 countries. This is a clear signal that Maharashtra will lead the future of IT. Congratulations to the entire team! @Persistentsys
Heartiest congratulations to Shri @manickamtagore ji on being appointed as President, @INCTamilNadu Wishing you success in strengthening the party and taking the Congress ideology to every corner of Tamil Nadu.
📍करकंब, सोलापूर सोलापूरात गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार!
सोलापूरात गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यास खासदार @DrmpMohite माजी खासदार @rajushetti यांच्यासह करकंब, सोलापूर येथे उपस्थित राहीलो. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा कंत्राटदारांच्या हितासाठी राबवला जात असून, एजंटांमार्फत शेतकऱ्यांवर जमिनी विकण्याचा दबाव आणला जात आहे. ही शेतकऱ्यांची अस्मिता आणि अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे सर्व शेतकरी, विशेषतः महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी के. के. पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत अण्णा देशमुख, गिरीश फोंडे, प्रकाश पाटील, जि. प. सदस्य भारत शिंदे, माळशिरस पं.स.चे सभापती दत्ता मगर, बाळासो पाटील, शिवाजी पाटील, निशांत पाटील, उपळाईचे सरपंच दीपक देशमुख, विनंती कुलकर्णी, शरद पांढरे, सचिन जगताप, मारुती चव्हाण, संदीप पाटील, युवक काँग्रेसचे नितीन शिंदे, महेश व्यवहारे, सचिन हराळे, अभिजीत हराळे, बाळू अण्णा व्यवहारे, राजकुमार हराळे, रंजीत व्यवहारे, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी, विविध संघटनांचे आणि शक्तीपीठ महामार्ग विऱोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार, 28 जून, 2026, स्थळ- करकंब, सोलापूर
TET परीक्षा घेता येत नसेल तर MPSC विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळखंडोबा थांबवा. CBT नुसार ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन घ्या.
एक और पेपर लीक। एक और परीक्षा रद्द। इस बार महाराष्ट्र का TET। देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है। यह सिर्फ पेपर लीक नहीं, यह युवाओं के भविष्य की चोरी है।
SIR मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इंडीया आघाडीची आढावा बैठक इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या SIR मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत सहभागी झालो. शासनाने दिलेल्या बीएलओला अजून एक मदतनीस बीएलओ द्यावा, SIR मोहिमेची मुदत वाढवावी, प्रशासनाने जाहिराती, डिजिटल बोर्ड तसेच विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी केली. शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,शिवसेना उपनेते संजय पवार, कॉम्रेड उदय नारकर, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर,विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, अनिल घाडगे, रामराजे कुपेकर, बाबासाहेब देवकर,अनिल लवेकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव,शिवाजी मगदूम,सम्राट मोरे, राहुल देसाई, बाळासाहेब सरनाईक, पुष्पराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, वेदवती मोहिते, उमेश पवार, सयाजीराव झुंजार, नगरसेवक दुर्वास कदम, भारती पोवार,सरलाताई पाटील, भरत रसाळे, बयाजी शेळके, संजय पटकारे, संजय शेटे, मुस्ताक मलबारी, रफिक शेख, यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकपक्षाचे कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. शनिवार, 27 जून 2026, स्थळ- काँग्रेस कमिटी, कोल्हापूर
एक और पेपर लीक 👇 महाराष्ट्र में TET का पेपर लीक हो गया है। कल ये परीक्षा होने वाली थी, जिसे रद्द कर दिया गया है। BJP की सरकार में कोई ऐसा पेपर नहीं, जो लीक नहीं होता। ये सरकार 'पेपर लीक सरकार' बन चुकी है।
भाजपचा घोटाळा सिलसिला चालूच ! NEET पासून TET पर्यंत पेपर लीक! CBSE सुद्धा सुरक्षित नाही.शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा! @TV9Marathi @NDTVMarathi @abpmajhatv @zee24taasnews
Rohit Pawar @RRPSpeaks
780K Followers 148 Following Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Jayant Patil- जय�... @Jayant_R_Patil
681K Followers 169 Following Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
ashish jadhao @ashish_jadhao
167K Followers 2K Following Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
Pratik S Patil @Liberal_India1
93K Followers 995 Following
Rashmi Puranik @Marathi_rash
218K Followers 455 Following Journalist | Spiritual | Views are personal
Nana Patole @NANA_PATOLE
380K Followers 86 Following Former President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Former Speaker- MaharashtraAssembly, Former MP - Bhandara-Gondia
Prashant Kadam @_prashantkadam
132K Followers 376 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
Dr.Amol Kolhe @kolhe_amol
419K Followers 955 Following Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. | Marathi Warasa YT Channel : https://t.co/S1z0fOgUZN
Balasaheb Thorat @bb_thorat
290K Followers 122 Following Congress Working Committee Member | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra
Maharashtra Congress @INCMaharashtra
296K Followers 238 Following The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
Satyajeet Tambe @satyajeettambe
170K Followers 478 Following Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
Rupali Chakankar @ChakankarSpeaks
267K Followers 200 Following
Raju Parulekar @rajuparulekar
163K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Ashok Chavan @AshokChavan1958
398K Followers 161 Following Member of Rajya Sabha & Ex. Chief Minister, Maharashtra State
Sachin Sawant सच�... @sachin_inc
146K Followers 1K Following National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
Bhai Jagtap - भा�... @BhaiJagtap1
79K Followers 2K Following A Congressman | Member of Legislative Council (M. L. C) | Ex. President, Mumbai Congress | | Ex. MLA | Raising the Voice of Labourers | जय हिंद जय महाराष्ट्र
Rajesh Tope @rajeshtope11
588K Followers 102 Following Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
Vaibhav Kokat @ivaibhavk
38K Followers 775 Following Law student | Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |
Adv Anand Dasa @Anand_Dasa88
35K Followers 834 Following Against BJP ideology...... liberal. Truth.....All RT's & Like isn't Endorsement, proud to follow Rahul Gandhi. Andhbhakt & Sanghi stay away.....
Shilpa Bodkhe - प�... @BodkheShilpa
71K Followers 248 Following
Dark Knight 🦇 @Pangul__Pravin
319 Followers 2K Following राष्ट्रहित सर्वोपरी 🇮🇳 ★ महाराष्ट्र 🚩 ★ स्थापत्य अभियंता 👷🏻♂️ ★ क्रिकेट 🏏 ★ विराट कोहली 👑 ★ कट्टर RCB समर्थक ❤️ ★ जळगांवकर 🖤 ★
Nafees Chaudhary @ChaudharyN79477
1 Followers 50 Following
सोन्या. @PP_Pukale
12 Followers 113 Following
Rushikesh Bhosale @RushikeshB57995
5 Followers 122 Following
youngerthanyou @youngerthanall
0 Followers 91 Following
Rushikesh Pawar @Rushipawar31
0 Followers 64 Following
Shubham Patil Navghar... @PatilNavgh96144
1 Followers 25 Following
ashutosh ramteke @ashutoshra95376
1 Followers 17 Following
Ajay Shinde @AjayShinde54209
2 Followers 61 Following
Rakesh ukey 🇮🇳 @RakeshUkey17681
613 Followers 7K Following 🇮🇳social activist,,$ Factory worker# 🇮🇳 social worker,,@समाज सुधारक,🇪🇺अंधश्रद्धा जागरुक अभियान,
Ashok Khanderao @AshokKhanderao7
0 Followers 41 Following
Rahul Bajantri @RahulBajantri7
5 Followers 197 Following Aspiring Civil Engineer pursuing a degree From CSN,Look Deep into nature and then you will understand Everything Better | Hodophile | Cynophilist |
R.k @RamKale533117
3 Followers 191 Following #PSI R.K🚨 #BELIEVEINYOURSELF #संयम #STUDYLOVE #MPSC You are geting somach closer to manifcst the life that you have been dreaming of U Keep going. you
Ajay Mundhe @mundheajay5769
1 Followers 20 Following
Rajesh Munde @rajeshmunde77
1 Followers 32 Following
Yash patil @Yashu96k
1 Followers 28 Following
Dr. swami 🇮🇳 @Swaminageshh
47 Followers 282 Following True patriot 🇮🇳 | Right-wing ideology, but always stands for what’s right for our nation & our people | Fearless & Unapologetically Bhartiy | Social worker 🤝
vitthal rengade @RengadeVit88667
4 Followers 110 Following
Rushikesh @Rushikeshskm
0 Followers 8 Following
Rohan R @RohanRm4h
0 Followers 3 Following
Swapnil Date @SwapnilDate
0 Followers 17 Following
Suraj Shevare @suraj7X
15 Followers 167 Following
Azhruddin Mokashi @Azhruddin95
11 Followers 108 Following
Kapil Kadam @kapilkadam777
32 Followers 103 Following सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है। देखना है जोर कितना बाजुऐ कातील मे है।।
Nagesh Sitaprao @nagesh_sitaprao
2 Followers 21 Following
Rohit @Lavaterohit1530
2 Followers 74 Following
Shravan Thomake @ShravanTho66507
60 Followers 894 Following
शिरपूर �... @bhari27db
0 Followers 24 Following VITAL RES DIDI FOR RES RIMAJI JOIN ME NOW FOR PREPARATIONS SO DO POSITIVE DECISIONS FOR US&NOW RES DI FOR RES RIMAJI ONLY JOIN ME IN OUR NEAR BY SCHOOL SOON NOW
jonathan @jonathanbkeq
1 Followers 46 Following
Pradip @Pradip1175228
5 Followers 222 Following
Sushant Deshmane @sushant01301
0 Followers 20 Following
Aditi Ohol @aditi_ohol
4 Followers 10 Following
SS @ShubhamSab69104
0 Followers 29 Following
Vijay Mahale @VijayMahale111
1 Followers 83 Following
vilas @vilasddig
0 Followers 8 Following
Viky Sonawane @VikySonawane
0 Followers 19 Following ||कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि||
vipul @vipulMpsc
0 Followers 51 Following
Sangram Patil @dhananj84372750
38 Followers 1K Following
Rohit Pawar @RRPSpeaks
780K Followers 148 Following Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Jayant Patil- जय�... @Jayant_R_Patil
681K Followers 169 Following Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
आ. अमोल ग... @amolmitkari22
307K Followers 35 Following माजी सदस्य (विधानपरिषद सभागृह) कार्यकर्ता अजित दादांचा
ashish jadhao @ashish_jadhao
167K Followers 2K Following Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
Pratik S Patil @Liberal_India1
93K Followers 995 Following
Rashmi Puranik @Marathi_rash
218K Followers 455 Following Journalist | Spiritual | Views are personal
Nana Patole @NANA_PATOLE
380K Followers 86 Following Former President - Maharashtra Pradesh Congress Committee, MLA Sakoli, Former Speaker- MaharashtraAssembly, Former MP - Bhandara-Gondia
Prashant Kadam @_prashantkadam
132K Followers 376 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
Dr.Amol Kolhe @kolhe_amol
419K Followers 955 Following Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. | Marathi Warasa YT Channel : https://t.co/S1z0fOgUZN
Balasaheb Thorat @bb_thorat
290K Followers 122 Following Congress Working Committee Member | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra
Sambhaji Chhatrapati @YuvrajSambhaji
340K Followers 23 Following
Maharashtra Congress @INCMaharashtra
296K Followers 238 Following The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
Satyajeet Tambe @satyajeettambe
170K Followers 478 Following Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
Rupali Chakankar @ChakankarSpeaks
267K Followers 200 Following
Dhananjay Munde @dhananjay_munde
904K Followers 132 Following MLA Parali | Leader of Youth 👥 | Serving People | Farmers 🌾 | Social Development (Nationalist Congress Party)
Raju Parulekar @rajuparulekar
163K Followers 6K Following Writer, Blogger,Poet,Political analyst, CAUTION:Retweets & favourites don't mean endorsement to content.
Nationalist Congress ... @NCPspeaks
765K Followers 39 Following Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Ashok Chavan @AshokChavan1958
398K Followers 161 Following Member of Rajya Sabha & Ex. Chief Minister, Maharashtra State
Sachin Sawant सच�... @sachin_inc
146K Followers 1K Following National Secretary - All India Congress Committee, Bachelor of Engineering - Electronics (hon's)
HONOR @Honorglobal
273K Followers 146 Following HONOR is a leading global provider of smart devices. We are committed to enabling a smart life across all scenarios and all channels, for all people.
Dhananjay Shinde INDI... @Dhananjay4INC
11K Followers 1K Following Indian National Congress. General Secretary, Maharashtra State Congress. State President: Employment & Self-Employment Department. Satyagrahi. RT ≠ Endorsement.
Zeenat Shabrin @ShabrinZeenat
6K Followers 389 Following State President - Mumbai Pradesh Youth Congress. Humanitarian, Animal Rights Activist, Believer of a democratic, liberal and a greater India.
Mrudul Nile @mrudul_nile
993 Followers 453 Following Professor | Public Policy |University of Mumbai | Ambedkarite |Marginalisation | Exclusion | Tailspin | Re-Engg Grassroots Governance | RTI
Road Safety Alliance @RoadSafetyNGOs
12K Followers 958 Following The Global Alliance of NGOs for Road Safety mobilizes and empowers NGOs from around the world to make roads safer for all and advocate for road victims’ rights.
Jyotsna Misra @SanJyotsna_
170 Followers 245 Following एक अजीब स्त्रीरोग विशेषज्ञ जो कविता भी करती है।
Dr. Vaishnavi @DrVaishnavi14
9K Followers 5 Following Doc|Bharatnatyam,Mohiniattam,Kathak, Odissi,Kuchipudi|Music|Sketch|Kalaripayattu|Civil Servant,Officer on Special Duty to CM K'taka @osd_cmkarnataka|Personal|
Sagar Khandre @SagarKhandre12
7K Followers 81 Following Member of Parliament Bidar Loksabha Constituency | State General Secretary NSUI Karnataka | Secretary S.V.E Society Bhalki RT's are not Endorsement
R.Sudha @AdvtSudha
11K Followers 174 Following Member of Parliament, Mayiladuthurai, former State President of Tamil Nadu Mahila Congress, AICC Member, Official Media Spokesperson of TNCC
GC ChandraShekhar @GCC_MP
31K Followers 2K Following ಕನ್ನಡಿಗ|Member of Parliament in Rajya Sabha representing Karnataka & Bengaluru , Views are personal. RT ≠ endorsement | Account managed by Team GC
Neeraj Dangi @NeerajDangiINC
18K Followers 204 Following Member of Parliament (RajyaSabha) Rajasthan | Executive Member CPP | Member AICC @INCIndia | Former General Secy @INCRajasthan | Ex.President @RajasthanPYC
Anilkumar Gitte-INC @TheAnilkumarG94
4K Followers 1K Following I never start a business;just to make money. I start a business to make a Difference 😇🌍 CEO...The SG Group of Company Pune... RTs Not Endorsement 🤦♂️
Nexus of Good @nexusofgood
12K Followers 250 Following Connecting Goodness, Spreading Hope, Mercy, Wisdom and Kindness through Positive Action
𝐃𝐫 𝐏𝐫𝐚... @drPraneetkumar
3K Followers 4K Following 𝐂𝐡𝐚𝐢𝐫𝐦𝐚𝐧 - 𝐓𝐫𝐚𝐢𝐧𝐢𝐧𝐠 𝐃𝐞𝐩𝐚𝐫𝐭𝐦𝐞𝐧𝐭 @IYCmaha | Proud Congressman✋| Doctor ⚕️| Law Student | Traveler | प्रारंभ 🌱
The Pioneer @TheDailyPioneer
29K Followers 27 Following The Pioneer is still 160 years young. Bringing you moments as they happen from films, entertainment, politics, sports, popular culture and urbania.
Hamesh Kamran ھمی�... @hkamran_19
49 Followers 163 Following Architect (M.Arch) | Urban Design & Sustainable Mobility | Focus on Walkable & Regenerative Cities
Ben Noll @BenNollWeather
93K Followers 172 Following Global weather writer and meteorologist for @washingtonpost | Weather and climate analysis and visuals | #HudsonValley snow days
Dr. Girija Shetkar @GirijaShetkar
9K Followers 364 Following National Spokesperson @INCIndia, General Secretary @INCTelangana, MD Paediatrics, Alum @Yale MPH తెలంగాణ బిడ్డ ,Universal Health Rights Advocate
Mytical Europe @EuropeMytical
12K Followers 1K Following The aesthetic superiority of Europe. Telegram channel https://t.co/v8y0FHA4av
mayurjoshiphotos @mayurjoshi999
4K Followers 2K Following Everything is an illusion. only the Conciousness exists. Wild life l Nature l Macro l l landscape photographer 📸 🙏Advait Vedanta lover 🇮🇳 Proud Bhartiya
Abhijit Patil @Patilabhi79_
928 Followers 1K Following Vice President Maharashtra Pradesh Congress Social Media
Google Earth @googleearth
1.1M Followers 286 Following Discover geospatial datasets and tools, AI capabilities, and planetary-scale insights from Google Earth, Google Earth Engine and Google Maps Platform
Perplexity @perplexity_ai
495K Followers 76 Following Curiosity changes everything. Download our free app on iOS, Mac, Windows, and Android.
ಎಲ್ ಕೆ ಅ�... @lkatheeq
30K Followers 1K Following Finance Adviser to CM & Chairman, Bengaluru Business Corridor, Previously, ACS to CM, Finance, RDPR । Sr Adviser, World Bank । Joint Secretary PMO. Tweets Per.
Jharkhand Youth Congr... @IYCJharkhand
27K Followers 1K Following Official Twitter Handle of JH-PYC | State I/C PYC: @NavneetkaurINC State I/C SM: @livemanish_
Sanjay Kumar @sanjayjavin
219K Followers 717 Following #IAS90||Secretary,School Edu & Literacy,MoE,GoI||Nefelibata|| Physics St. Stephen’s College ||PG SUNY,Stonybrook,NY||MPhil 49 NDC||RXs ≠ Endorsement
DR.S.J.T.KAZMI @JAFARKAZMI
4K Followers 5K Following
Manthan K Mehta @manthanmTOI
2K Followers 252 Following Journalist @ TOI, Mumbai. Cover Transport and infrastructure issues.
Priyanka Deshmukh @anarkaliofara
46K Followers 821 Following ✨Ethical Fashion Designer | Activist | OBC | Proud Bihari ✨ Socio-Political Commentator | Radical Bahujan Feminist. 📧: [email protected]
Savage SiyaRam @SavageSiyaram
5K Followers 6K Following Rationalist, Centrist & Sarcastic | Shiv-Shahu-Phule-Ambedkar-Gandhi | STEM, AI/ML, comedy, films & sports | Likes/RTs are not endorsements |
KPCC Social Media Dep... @KpccSocialMedia
6K Followers 699 Following KPCC Social Media Department official account
Laxmi Hebbalkar @laxmi_hebbalkar
63K Followers 128 Following Cabinet Minister for Women and Child Development, Disabled and Senior Citizens Empowerment | MLA , Belagavi Rural Karnataka.
Vaibhav Sooryavanshi @Vaibhavsooryava
95K Followers 28 Following Indian 🇮🇳 @rajasthanroyals @BCCI follow |vaibhavsooryavanshifanpage| #fanpage Not affiliated with or managed by Vaibhav.
Vaibhav Chhaya @vaibhav_chhaya
7K Followers 225 Following Check out my YouTube Channel... To Subscribe this Channel Click on link given Below.. https://t.co/E3Vjkvg55b
abhinay deshpande/అ... @iAbhinayD
5K Followers 2K Following ગુજરાત Correspondent @the_hindu | Writes about Netas,Khakis&Criminals | लगता है, आज ज़िन्दगी कुछ ख़फ़ा है, चलिए छोड़िये, कौन सा पहली दफ़ा है...!
Dr Yathindra Siddaram... @Dr_Yathindra_S
36K Followers 747 Following Official Account |ಕನ್ನಡಿಗ | Minister for Urban Development, GoK |Believer in Equality & Social Justice | MLC | Former MLA-Varuna Constituency Mysuru (2018-2023)
Finland in India @FinlandinIndia
6K Followers 1K Following Official account of the #EmbassyofFinland to 🇮🇳, 🇧🇩, 🇱🇰, 🇧🇹 and 🇲🇻! Follow our Consulate General in Mumbai: @FinlandinMumbai https://t.co/myQxrRZFAk
Consulate General of ... @FinlandinMumbai
150 Followers 285 Following Consulate General of Finland in Mumbai represents 🇫🇮 in Maharashtra, Goa, Kerala and Telangana. Follow our colleagues in New Delhi: @FinlandinIndia
Hariprasad.B.K. @HariprasadBK2
14K Followers 652 Following President Karnataka Pradesh Congress Committee.
Chandu Borkar @chandu_borkar
430 Followers 2K Following Assistant Professor, Biology, IISER Pune. Study fear memory, anxiety, and PTSD in 🐀 https://t.co/BP0iCOxqh5
Suresh Jaybhay (PSI) @JaybhaySuresh
446 Followers 2K Following Police Sub-Inspector by profession | Passionate Writer by heart. Serving the nation on the field and exploring life through words.
Avinash Chanchal @avinashchanchl
3K Followers 1K Following Enviornment justice Campaigner based in South Asia | Author: Singrauli Files| interested in Urban Justice, mobility, political ecology , Climate adaptation |
A Never-Before World @rama_bijapurkar
2K Followers 215 Following A Book by Rama Bijapurkar . In her new book, she analyses the complex contours of India’s consumer economy – demand structure and supply environment.
Groww @_groww
176K Followers 35 Following Making finance simple for millions of Indians For 24x7 support: @groww_cs SEBI Registration: https://t.co/EEwdBLOv1i
Centre for Financial ... @cfa_ind
4K Followers 602 Following CFA monitors finance - policies & institutions, help demystify finance & join progressive forces to bring in transparency & accountability in finance.
Joe Athialy @joeathialy
4K Followers 3K Following Executive Director at the @cfa_ind. Focus on political economy and tracking how public money is allocated, spent, and misused. Views are political.


















