नांदेड पोलीस - Nanded Police @NandedPolice
नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ nandedpolice.gov.in Nanded, India Joined January 2016-
Tweets2K
-
Followers12K
-
Following51
-
Likes419
नायलॉन/चायनीज मांजा जीवघेणा आहे! तो नागरिक, दुचाकीस्वार, पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून पर्यावरणालाही घातक आहे. नायलॉन/चायनीज मांजाचा वापर व विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे. माहिती द्या: 112 | कायदा पाळा – सुरक्षित रहा. #NoNylonManja #ChineseManjaBan #SafetyFirst #SaveLives
संक्रांत साजरी करा, पण ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा! मोफत गिफ्ट, बंपर ऑफर, लकी ड्रॉच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी लिंक, OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नका. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित 1945 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक पावले! नांदेड शहरातील विविध भागात कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ठाम निर्धार. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice
ऑपरेशन ‘फ्लश आउट’ यशस्वी गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीस व महसूल विभागाची संयुक्त धडक कारवाई! सुमारे ₹27.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश दिला आहे. निसर्ग संरक्षणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार!
मोठी कारवाई नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 19 गुन्ह्यांत फरार आरोपी अटक करून 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. ₹2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त. #NandedPolice #PoliceAction #CrimeControl #BreakingNews #LawAndOrder
नायलॉन मांजाला पूर्णतः बंदी! मानवी जीव, पक्षी व प्राणी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापर हा गुन्हा आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचे पालन करा, जीव वाचवा. #NylonManjaBan #SayNoToNylonManja
जबरदस्त कारवाई, गुन्हेगारांवर धडक! जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची तात्काळ व प्रभावी कारवाई. चोरी प्रकरणातील आरोपी अटक करून ₹35,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त. नांदेड पोलीस – कायदा व सुव्यवस्थेसाठी सदैव सज्ज! #NandedPolice #नांदेडपोलीस #LocalCrimeBranch
२ जानेवारी – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन सेवेतिल धैर्य, निष्ठा आणि समर्पणाला सलाम. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलिस बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #MaharashtraPolice #PoliceFoundationDay #MaharashtraPoliceDay #PolicePride #ServiceBeforeSelf #SaluteToPolice
नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेने भरलेले जावो, हीच सदिच्छा. नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेस तत्पर #HappyNewYear2026 #नववर्ष२०२६ #नववर्षाच्याशुभेच्छा #NandedPolice #MaharashtraPolice #PoliceForPeople
अनुभवावर नाही, आयुष्यावर भरोसा ठेवा. दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्याही जीवाशी खेळ. जबाबदारीने वाहन चालवा. #DontDrinkAndDrive #RoadSafety #DrinkAndDrive #SafeDriving #SaveLives #NandedPolice #MaharashtraPolice #TrafficAwareness #DriveResponsibly
मंदिरातील दानपेटी व दुकानफोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice #CrimeControl #LocalCrimeBranch #PoliceAction
शासकीय कामात अडथळा आणून अवैध रेती चोरी करणाऱ्या इसमावर नांदेड पोलीसांची कडक कारवाई नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांत गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. #NandedPolice #MaharashtraPolice
ऑनलाईन पार्टी/कॉन्सर्ट पासेस खरेदी करताना सावध रहा. OTP/बँक माहिती शेअर करू नका अनोळखी लिंक क्लिक करू नका फक्त अधिकृत पेजवरूनच खरेदी करा फसवणूक? 1945 किंवा cybercrime.gov.in #ScamAlert #CyberAwareness #OnlineFraud
अवैध चायनीज नायलॉन मांजावर नांदेड पोलिसांची कडक कारवाई ₹28,700/- किमतीचा मुद्देमाल जप्त. नायलॉन मांजा वापर टाळा. #NandedPolice #MaharashtraPolice #NylonManjaBan #PoliceAction #SaveBirds
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! ₹1,05,090/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील अवैध कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. #NandedPolice #NandedGraminPolice
दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस तामसा पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. कारवाईदरम्यान ७ मोबाईल फोन जप्त करून सुमारे ₹१,६४,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. #NandedPolice
नांदेड | सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस सदैव सज्ज! सुरक्षित शहर, जबाबदार नागरिक. #CityStreetSafety #StreetSafetyPathak #NandedPolice #MaharashtraPolice
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियावर पोलीस स्टेशन लोहा यांची धडक कारवाई ४ ब्रास रेतीसह हायवा टिपर जप्त, अंदाजे ₹१८,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर #NandedPolice #MaharashtraPolice
गोवंश तस्करीला लगाम ! नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ₹17,30,000/- चा मुद्देमाल जप्त वाहन व गोवंश सुरक्षित ताब्यात प्राण्यांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही नांदेड ग्रामीण पोलीस कायदा व सुव्यवस्थेसाठी सज्ज
District Information ... @InfoNanded
14K Followers 278 Following नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.
महाराष्... @DGPMaharashtra
956K Followers 101 Following महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Collectorate Nanded/ ... @collectornanded
4K Followers 20 Following Official handle of Collector Office Nanded
Abhijit Rajendra Raut @abhijitraut10
13K Followers 573 Following Government Official. IAS MH2013/ IIT Roorkee/ Views are personal.
लातूर प�... @LaturPolice
12K Followers 71 Following लातूर पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक 112. महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन क्रमांक. 112/ 02382_242296
Satej (Bunty) D. Pati... @satejp
114K Followers 7K Following MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
Kiran Bhosikar @bhosikar_kiran
5K Followers 117 Following 🌾🌴शेतकरी🌴🌾 10 व्ही फेलचा खर ते खरं.येड वाकडच का होईना पण मनाला वाटेल तसं व्यक्त व्हायला आवडतं. मो.9923576716
sandeepkambleofficial @kamblesandeep12
10K Followers 4K Following अध्यक्ष :युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र @Yesjassociation #शिक्षकभरती_55000 यूट्यूब https://t.co/r1Y4mDUMIr
gajanan sorge @SorgeGajan25656
2 Followers 86 Following
Divyank Gupta @Divyank71783451
2 Followers 380 Following
Sanskar Patel @SanskarP42394
0 Followers 10 Following
Nileshh Bhosle @NileshhB36610
0 Followers 5 Following
Raju Narwade @rajunarwade13
144 Followers 122 Following ABVP Karyakarta | Humanity is great religion...🇮🇳 | RTs are not endorsement |
Gajanan Dubey @DubeyGajanan
35 Followers 256 Following State Head_(Maharashtra) @Indiadaily_live l INDIA DAILY LIVE
Nitin Kasbe @KasbeNitin
2 Followers 27 Following
mirza aslam baig @aslammirza444
0 Followers 71 Following
Gopal Kumar @GopalKumari8ou
0 Followers 2K Following
saqib @saqib0wbo
0 Followers 25 Following
Farhan Shah @FarhanS66446062
1 Followers 15 Following
DS MORE @DATTAPATILMORE1
0 Followers 11 Following
All iN ONE MAMOL @MAPatil0209
32 Followers 99 Following जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र🚩 || अहिंसा परमो धर्म : धर्म हिंसा तथैव च ||
Pankaj Chavhan @PankajChav3lgi
2 Followers 46 Following
नांदेड �... @Nandeddarpan
0 Followers 74 Following नमस्कार! नांदेड दर्पण मध्ये आपले स्वागत आहे. 'नांदेड दर्पण' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, 'नांदेडची बातमी, जनसामान्यांची नाळ' जोडणारा आणि जिल्ह्याचा खरा आरसा दा
QUAZI IMAD @QuaziImad
4 Followers 433 Following
Krishna Gundale @KrishnaG6757
2 Followers 101 Following
ravindra @RaviPatil357394
0 Followers 28 Following
Shaikh Musaib @SKMusaib6081
2 Followers 55 Following
Ganraj @Ganraj0007
0 Followers 60 Following
Ayaz Qureshi @Ayaz_Qureshi_
2 Followers 63 Following
Bhaskar Ambatwar @Bsambatwar7070
2 Followers 256 Following
RN @NawghadeC41238
0 Followers 1 Following
ShriSheshh Jadhav @NCPSHRISHESH
20 Followers 147 Following सचिव.मुं.वि.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श.प निरीक्षक.उ.मुं.जिल्हा विद्यार्थी काँग्रेस शरद पवार अध्यक्ष -: मा.गृहमंत्री.स्व.आर.आर.पाटील फाउंडेशन
Ajinkya Bhadekar AB @AjinkyaB_18
7 Followers 546 Following
Balraj Deshmukh @balrajdeshmukh_
1 Followers 222 Following
Padmavat Media @padmavatmedia
167 Followers 99 Following Official X Account of Padmavat Media 🇮🇳 | India's No.1 Digital News Media | Daily Digital Newspaper | Breaking News | Exclusive Reports
Devidas Chawale @DevidasChawale4
0 Followers 58 Following
Vaibhav Laate @VaibhavLaate
24 Followers 146 Following
mee patil @sampatil1123
1 Followers 114 Following
the pradip gaikwad @pvgaikwad30
46 Followers 269 Following #Dreamer #Traveller #Believer #Blogger Engineering student of viit college pune university
Pathan Maifus @PMaifus63954
0 Followers 39 Following
Sarfaraz Shaikh @Sarfaraz786sk
1 Followers 24 Following
rajkumar pawar @rajkumarpa47928
0 Followers 39 Following
Mera Yuva Bharat Nand... @mybharatnanded
279 Followers 109 Following District Office of an autonomous body under MOYS, Government of India Email:[email protected]
DINESH SHINGARE @DineshD51230
0 Followers 6 Following
sunil narnolia @sunilnarn
4 Followers 33 Following Cost Accountant in Finance ERP Profession - Profiling. Implementation, Enhancement, Support, Integration & Automations, BPR, System control and audit.
Sahebrao Kambale @SKambale15646
2 Followers 125 Following
🎤✍️श्य�... @SHYAM000123
16 Followers 131 Following 🎥✍️सूर्य नायक वृत्तपत्र✍️🎥📹 सत्याची बाजू , जनतेचा आवाज , मुंबई पत्रकार 🎤 🎥
Sam009 @Sam00974081757
1 Followers 13 Following
Mahesh Bhuktare @iammrbm_
0 Followers 10 Following
fx ayan @MOHAMMADAY47790
2 Followers 106 Following
piyush p @piyushpatwekar
0 Followers 5 Following
Yash Harsulkar @Life_with_yashh
0 Followers 12 Following
Rushi Kadam @kadamrushi1207
2 Followers 205 Following
COPWATCH INDIA @copwatchIN
16K Followers 537 Following Police the Police, Join the copwatch community !
District Information ... @InfoNanded
14K Followers 278 Following नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.
CMO Maharashtra @CMOMaharashtra
4.1M Followers 41 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
ABP माझा @abpmajhatv
1.8M Followers 15 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
महाराष्... @DGPMaharashtra
956K Followers 101 Following महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Collectorate Nanded/ ... @collectornanded
4K Followers 20 Following Official handle of Collector Office Nanded
ShivSena - शिव�... @ShivSenaUBT_
898K Followers 63 Following जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
पुणे शह�... @PuneCityPolice
530K Followers 25 Following This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.
लातूर प�... @LaturPolice
12K Followers 71 Following लातूर पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक 112. महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन क्रमांक. 112/ 02382_242296
Ekta Diwas Bharat @EktaDiwasBharat
4K Followers 32 Following Ekta Diwas | Official Handle 🇮🇳 In honour of Sardar Vallabhbhai Patel IG: https://t.co/JQ5Bdnt0jD FB, YouTube: @EktaDiwasBharat
Abinash Kumar @IPS_Abinash
1K Followers 278 Following Addl. SP Nanded, Maharashtra | Ex IRS IT | Ex ICICI Wealth Management & FCI | https://t.co/WfmHi5g17k, MBA | Tweets, Likes, RTs in personal capacity
Ahilyanagar Police (�... @NagarPolice
13K Followers 64 Following This is official Account of Ahmednagar Police. For any emergency dial 100 or Control Room No 0241-2416100
धाराशिव... @OsmanabadPolice
6K Followers 66 Following धाराशिव पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५
सांगली �... @spsangli
10K Followers 150 Following This is official Twitter account of Sangli Police, SANGLI, For any emergency,call 100, 112
DISTRICT INFORMATION ... @InfoGondia
7K Followers 75 Following Official Twitter Account of District Information Office, #GONDIA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
ओंकार श�... @onkarsawant1214
520 Followers 534 Following शेतकरी पुत्र,राजकारण,समाजकारन,गरजुंची मदत,बहुजनसमाज बांधीलकी,शिव विचार इतरानपर्यंत पोहोचवने व मित्र संघटन आणी शिवरायांचा मावळा
Sourabh Prakash Narwa... @Psourabh1
59 Followers 92 Following #india 🇮🇳 #Engineer #Photography #travelling #Goal_is_to_die_with_Memories
Maharashtra Police @MahaPolice
11K Followers 14 Following Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. It is headed by Director General of Police.
Commissioner of Polic... @CPMumbaiPolice
3.5M Followers 17 Following पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे अधिकृत खाते. The official account of the Commissioner of Police, Greater Mumbai.
ANTI CORRUPTION BUREA... @ACB_Maharashtra
6K Followers 0 Following Official account of ACB,Maharashtra. Nodal agency for Fighting Corruption and Protecting citizen's rights. Report Corruption on https://t.co/EblmVa06e2
कोल्हाप... @KOLHAPUR_POLICE
14K Followers 49 Following Official account of Kolhapur Police. For any emergency, call 112/100
पालघर प�... @Palghar_Police
26K Followers 96 Following पालघर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क : ११२ महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क : ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ सायबर हे. क्र. १९३०/१४४०७
Nagpur City Police @NagpurPolice
92K Followers 5 Following Official Twitter account of the Nagpur City Police. For emergency Dial 112
अमरावती... @AmtCityPolice
9K Followers 48 Following अमरावती शहर पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन संपर्क: ११२ / ०७२१-२५५१००० / ९९२३०७८६४६ महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५
CP Chhatrapati Sambha... @CSNCityPolice
25K Followers 50 Following छत्रपती संभाजीनगर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५
नाशिक श�... @nashikpolice
52K Followers 81 Following नाशिक शहर पोलिसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क करा. In case of Emergency, Dial 112 For Inputs/Feedback, Message on CP WhatsApp 9923323311
Solapur City Police -... @solapurpolice
12K Followers 59 Following सोलापूर शहर पोलिसाचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४११
नवी मुं�... @Navimumpolice
206K Followers 15 Following नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते , Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.
Chhatrapati Sambhajin... @CSNRlyPolice
3K Followers 59 Following This is the official account of Aurangabad Railway Police. Not monitored 24x7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, plz dial 7499938585
मुंबई प�... @MumbaiPolice
4.7M Followers 148 Following मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
CP Pune City Police @CPPuneCity
295K Followers 4 Following Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
पुणे ग्�... @puneruralpolice
88K Followers 121 Following This is the official account of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.
ठाणे पो�... @ThaneCityPolice
156K Followers 97 Following ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते, २४x७ सेवा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२ Official handle of Thane Police. Monitored 24/7, For any Emergency Dial 112.
Maharashtra Cyber @MahaCyber1
164K Followers 147 Following Official account of Maharashtra Cyber. Nodal agency for cyber security and cybercrime investigation for Maharashtra. Report cybercrimes at https://t.co/Fio3FytAmp
CyberDost I4C @Cyberdost
608K Followers 156 Following Official handle of Indian Cybercrime Coordination Centre (I4C), MHA, GoI | Raising awareness against cybercrimes to create a #CyberSafeIndia | 📞 1930
परभणी प�... @Parbhani_Police
9K Followers 145 Following This is official account of Parbhani Police this account is not monitored 24×7, if emergency please dial 112 or 02452-226244 +917745852222
ignanded @ignanded
490 Followers 24 Following chiranjeev prasad, ips, 1996, spl interest - community policing with focus on stressed farmers of marathwada.
News18 @CNNnews18
4.6M Followers 295 Following Official X (formerly known as Twitter) account of CNN-News18. Lightning fast alerts, #BreakingNews from India and the world. https://t.co/lyUC6JS9eU
ABP News @ABPNews
13.8M Followers 24 Following Follow @ABPNews for breaking news alerts and latest stories from India.
CP Bengaluru ಪೊ�... @CPBlr
816K Followers 51 Following Seemant Kumar Singh, IPS ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನ ನಿಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್. Official Twitter handle of Bengaluru Police Commissioner
Amar Ujala @AmarUjalaNews
2.2M Followers 82 Following अमर उजाला जोश! सच का! देश-दुनिया की ताजा खबरों से जुड़े रहने के लिए लॉग ऑन करें: https://t.co/n3GIdODgZj हमारे अन्य चैनल @amarujalakavya और @AmarUjalaAwaaz हैं.
TIMES NOW @TimesNow
9.8M Followers 369 Following Breaking news. Bold debates. Unmatched speed. | #TimesNow
NDTV @ndtv
17.3M Followers 20 Following Breaking news alerts Insta https://t.co/QrV2OUiLWo WhatsApp https://t.co/WriOE8tCgY Download App: https://t.co/Q2YKIJkBUZ
ANI @ANI
9.4M Followers 0 Following Asian News International. Multi-media news agency, content for information platforms: TV, Internet, broadband,newspapers, mobiles https://t.co/eEMPAbAcms
Firstpost @firstpost
2.1M Followers 917 Following At Firstpost, we focus on facts, keep the noise out and bring you stories from across the globe, viewing them through the Indian lens.
The Hindu @the_hindu
8.3M Followers 187 Following News feeds from India's National Newspaper. Subscribe to The Hindu and support credible journalism: https://t.co/oyI0UPPKBR






